Delighted to attend and address the inaugural Ramoji Excellence Awards 2025 at Ramoji Film City, Hyderabad today.
I paid my heartfelt tributes to Shri Ramoji Rao Garu, describing him as a visionary nation-builder who transformed Indian media, championed ethical journalism, and built institutions rooted in truth, integrity, and excellence.
Hon’ble Governor of Telangana, Shri. @Jishnu_Devvarma Ji, Hon’ble Former Vice-President of India, Shri. @MVenkaiahNaidu Ji, Hon’ble Chief Minister of Andhra Pradesh, Shri. @ncbn Garu, Hon’ble Chief Minister of Telangana Shri. @revanth_anumula Garu, Hon’ble Union Minister of Coal and Mines, Shri. @kishanreddybjp Garu, Hon’ble Union Minister of Civil Aviation, Shri. @RamMNK Garu, Former Chief Justice of India, Shri. N. V. Ramana Garu, and Chairman & Managing Director, Ramoji Group, Shri. Kiron Ji, prominent film personalities, along with other dignitaries, were present during the ceremony.
आज हैद्राबाद दौऱ्यावर असताना ईटीव्ही भारत वाहिनीच्या मुख्यालयात ईटीव्ही भारत महाराष्ट्राचे संपादक सचिन परब यांनी घेतलेल्या मुलाखतीत आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्यावतीने बाजू मांडली.
https://t.co/JDQmxVpAOz
माझ्या मराठ्यांच्या तोंडातलं लालबाग मंडळाने अन्न हिरावून घेतलं. परतफेड करावी लागते. बाप्पा सर्वांचा आहे, पण मंडळ....
#LalbaugchaRaja2025#Ganpativisarjan2025
Even after a month of filing a health claim, @BajajAllianz your team is not responding, you are rejecting the claim by giving different reasons even without visiting the hospital. Should a common man die because of your behavior? Please take action on this, @Dev_Fadnavis
डबघाईला आलेल्या एसटी बस चालवल्या जातात शिर्डी-हैदराबाद मार्गावर, कोपरगाव डेपोचा हलगर्जीपणा, लालपरीला कधी येणार अच्छे दिन? https://t.co/QdOG3MRxui
@PratapSarnaik@msrtcofficial#msrtc
@ChDadaPatil दादा, जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आपण सहा महिन्याची मुदतवाढ दिली. तरीसुद्धा प्रवेश रद्द केल्याचे मेसेज येत आहेत. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये ही अपेक्षा. #MBA#ChandrakantPatil
@ChDadaPatil दादा, जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आपण सहा महिने मुदतवाढ दिली, तरीही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द झाल्याचे मेसेज येत आहेत. फी भरली असून देखील केवळ ओरिजिनलमुळं प्रवेश रद्द होतायत. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये ही अपेक्षा. #MBA#chandrakantpatil
मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांची वाईट स्तिथी आहे. त्यापेक्षा येथील स्थानिकांची किती वाईट अवस्था आहे याची कल्पना नाही करू शकत. रस्ता कुठे आहे हे चालकाला शोधावं लागतं. शारीरिक त्रास वेगळाच @nitin_gadkari@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks तुम्ही सर्व या रस्त्याने एकदा प्रवास करून दाखवा
हा आहे राष्ट्रीय महामार्ग अहमदनगर ते बीड [साबलखेड कडा ते आष्टी] महामार्ग कुठे आहे असा प्रश्न येथून प्रवासादरम्यान येतो. भयावह परिस्तिथी आहे या मार्गाची. कामाला प्रचंड विलंब होतोय @nitin_gadkari जी लक्ष द्या याकडं @mieknathshinde@DrPritamMunde तुम्ही तर या भागाचं नेतृत्व करता ना
खासगी बस वाहतूक करणाऱ्यांना सरकारची फूस आहे, सरकारची मिलीभगत असल्याशिवाय ही मनमानी होऊच शकत नाही. सामान्य माणसाचा खिसा कापू नका. मोकळ्या वातावरणात लोकांना सण साजरे करू द्या.
@ETVBharatMA
https://t.co/UOtpGdajB3