⚫ IGGMC NAGPUR IN SUPPORT OF SVNGMC YAVATMAL ⚫
We hope that these issues will be taken into consideration and solutions will be brought to quick implementation. 🏴
#justicefordrashokpal
#कोविड19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय शाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याबद्दल वैद्यकीय शिक्षणमंत्री मा. @AmitV_Deshmukh जी यांचे मनापासून आभार. वैद्यकीय शाखेचे अनेक विद्यार्थी व पालक यांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले होते.
कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता १९ एप्रिल पासून सुरु होणाऱ्या MBBS, BDS (आरोग्य विज्ञान विद्यापीठ हिवाळी २०२० परीक्षा) आदी वैद्यकीय शाखांच्या सर्व परिक्षा जून महिन्या पर्यंत पुढे ढकलाव्यात अशी सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री @AmitV_Deshmukh यांना केली.
वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.यावेळी त्यांच्याशी वैद्यकीय शाखेच्या परीक्षेबाबतच्या विविध मुद्यांवर चर्चा केली.या परिक्षा १९ एप्रिलपासून सुरु होत आहेत.पण अनेक विद्यार्थी कोरोनाग्रस्त आहेत.यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये घबराट आहे.