@RRPSpeaks रोहित पवार साहेब आपली दिशाभूल केली जात आहे वास्तव आपण बघा आपली वस्तुस्थिती मान्य करावी ।
उगाचच पराचा कावळा करू नये
शिक्षक भरती राज्यातील विद्यार्थ्यांनासाठी आहे
ना की बेरोजगार ded किंवा bed धारकांना नोकरी मिळावी म्हणून नाही
विद्यार्थी हित पहावे आणि
त्याच्या निर्णयाला स्वागत
#सेमी_इंग्रजी शाळा हि काळाची गरज ओळखून कोणाच्या ही बाह्य दबावाला बळी न पडता शिक्षण क्षेत्रात अधिक बळकटी निर्माण करणे हेतू (केंद्रस्तरावर एक इंग्रजी माध्यम शिक्षक) देणे या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे धाडसी निर्णय घेतल्या बद्दल दूरदृष्टी असणारे, मांढरे सो
@RRPSpeaks रोहित पवार साहेब आपली दिशाभूल केली जात आहे वास्तव आपण बघा आपली वस्तुस्थिती मान्य करावी ।
उगाचच पराचा कावळा करू नये
शिक्षक भरती राज्यातील विद्यार्थ्यांनासाठी आहे
ना की बेरोजगार ded किंवा bed धारकांना नोकरी मिळावी म्हणून नाही
विद्यार्थी हित पहावे आणि
त्याच्या निर्णयाला स्वागत
बिहार राज्य सरकारने शिक्षण केंद्रबिंदु मानून त्यांच्या राज्यात 2 लाख शिक्षक पदांची भरती करून घेतली केली आहे
महाराष्ट्र सरकारने ही घोषणा केली आहे 55,000
शिक्षकभरती वर्षे झालं प्रक्रिया सुरू आहे कधी पर्यंत पूर्ण होईल याचा काही अंदाज नाही
भरती लवकर पूर्ण करावी
मराठी भाषा आस्था❓️मा @dvkesarkar केसरकर साहेब उक्ती आणि कृती याकडे लक्ष द्या. जाणूनबुजून शालेय विभाग परिपत्रक काढून मराठी भाषेला डावलत आहे. वेळीच योग्य निर्णय घ्या मेरिटनुसार शिक्षकभरती करा अन्यथा निवडणूकांचे परिणाम दिसत आहेतच हि फक्त सुरुवात @surmayu @MahaDGIPR@Dev_Fadnavis