After Liam and Noel Gallagher successfully pulled off a massive 'brotherly reunion' gig in the UK last night, the show has now made its way to Mumbai—minus the guitars, but with louder mics. Hopefully, there’ll be no more fights over political solos
#UddhavRaj#Marathi
#ठाकरेब्रदर्स #Gallagher
#oasislive25
आंखों में आंसू ला देगा किसान का ये वीडियो
◆ वायरल वीडियो महाराष्ट्र का बताया जा रहा है
◆ आर्थिक तंगी से जूझ रहे 75 वर्षीय दंपती ने बैल की जगह खुद ही खेत जोतने लगे
#Maharashtra | Maharashtra
समाज इतना मूर्ख है कि चिल्लर मिलने पर खुश हो जाता है। होड़ लग जाती है कि किसने ये चिल्लर दिलाने में मदद की। धन्य हो आप लोग।
जो बाबा साहेब दिला गए, उसी पर इतराते रहो। खुद क्या हासिल किया? जवाब देने में हलक सूख जाएगा।
तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाला वंचित बहुजन आघाडीचा ठाम विरोध आहे.
जेथे जेथे तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात आंदोलन केले जाईल तेथे वंचित बहुजन आघाडी सहभागी होईल
शिवसेनेने बृहन्मुंबई महानगरपालिकेत अनेक वर्षे सत्ता उपभोगली, पण त्यांनी किती मराठी माणसांना कंत्राटे दिली, हे त्यांनी जाहीर करावे.
जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा वंचित बहुजन आघाडीने याच नवीन शिक्षण धोरणाच्या विरोधात सूचना दिल्या होत्या.वर्षाताई गायकवाड तेव्हा शिक्षणमंत्री होत्या. आझाद मैदानावर शिक्षक भरतीसाठी आंदोलन करत होते, २४,००० शिक्षकांची भरती त्यांनी केली नाही आणि आज तेच लोक मराठी भाषा व मराठी माणसाबद्दल बोलत आहेत.
भाजप सापनाथ आहे, तर हे नकली मराठीप्रेम दाखवणारे प्रस्थापित पक्ष नागनाथ आहेत.
: दिशा पिंकी शेख
केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी
#मराठी #marathi #महाराष्ट्र
कांग्रेस आणी राहुल गांधी EVM विरोधात कोर्टात न जान्याचे कारन काय असावे ?
1) EVM ही कांग्रेस ने आनलेली आहे .
2) ED / CBI ची भीती .
#VBAForChange#VBAForIndia 🇮🇳
ज्यांनी सिंहासनाचा उपयोग सत्तेसाठी नाही, तर समाजाच्या उत्थानासाठी केला, अशा थोर लोकराजाला विनम्र अभिवादन. शिक्षण, आरक्षण, सामाजिक न्याय आणि समतेच्या मूल्यांचा पाया घालणारे शाहू महाराज म्हणजे खऱ्या अर्थाने समाजसुधारक राजा. त्यांनी दलित, मागासवर्गीय, महिलांना शिक्षणाचे आणि संधीचे दरवाजे खुले केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कार्याला राजाश्रय देणारा हा महानायक म्हणजेच बहुजन समाजाचा खरा आधारवड. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण संकल्प करूया. प्रत्येक वंचितापर्यंत शिक्षण, न्याय आणि समानतेचे मूल्य पोहोचवण्याचा आणि त्यांच्या आदर्शांनुसार सामाजिक क्रांतीचा वसा पुढे नेण्याचा संकल्प करूया..!
लोकराजा शाहू महाराजांना विनम्र अभिवादन!
#शाहू_महाराज
Mumbai : प्रकाश आंबेडकर यांच्या पुढाकाराने ३२४ प्रकल्पग्रस्त कुटुंबांना नोकऱ्या नाकारल्याचा प्रश्न मार्गी!
https://t.co/YtvRS5ZHS3
#mumbai#job#vbaforindia#prakashambedkar
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आश्चर्यकारक 76 लाख मतदान वाढीच्या विरोधात, EVM विरोधात न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढणारा एकमेव पक्ष - वंचित बहुजन आघाडी
#VBAStandsAgainstEVM#VBASaysBanEVM#VBAForIndia
महाराष्ट्र विधानसभा चुनाव में आश्चर्यजनक 76 लाख मतदान वृद्धी के विरोध में, चुनाव प्रक्रिया को पारदर्शी बनाने के लिए ॲड. प्रकाश आंबेडकर और वंचित बहुजन आघाडी न्यायालय से लेकर सड़क तक लगातार लड़ाई लड़ रही हैं।
जब तक चुनाव प्रक्रिया पूरी तरह पारदर्शी नहीं होती, तब तक EVM के विरुद्ध वंचित बहुजन आघाड़ी की यह लड़ाई जारी रहेगी।
#VBAForIndia