Top Tweets for #VBAForChange
प्लानिंग फिक्स आहे प्रस्तापित सर्व फडनविस च्या गळाला लागनार सगळे काळे पिवळे यांचे मोदींकडे जमा आणी वंचित सर्व ॲड .बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत स्वाभिमानाने लढा देनार . 🔥📣
#VBAForChange
#VBAForIndia 🇮🇳
कौतुक सोहळा चालू आहे , तिकडे उद्धव ठाकरे पण कौतुक करत आहेत. नक्की कोण पहिले सामील होणार?
काय म्हनता आंबेडकरवाद्यांनो आपले फिक्स आहे तुमचे सांगा .?
आंबेडकरवाद्यांचा एकच योद्धा श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर 🔥💙💙💙 - जय भीम 🫡 जय भारत 🇮🇳
#VBAForChange ✅
#VBAForIndia 🇮🇳

वंचित बहुजनांचा एकच आधार स्तंभ फक्त @Prksh_Ambedkar साहेब आम्ही सदैव एकनिष्ठ आमच्या लढाऊ नेत्या सोबत मनुवादाला आमच्या कडे थारा नाही.🔥
#VBAForChange
#VBAForIndia 🇮🇳

बिहार के लिये वंचित बहुजन आघाडी की टिम रेडी है इंतजार सिर्फ @Prksh_Ambedkar साहाब के हरी झंडी का है .
#VBAForChange
#VBAForIndia 🇮🇳

महाराष्ट्राला वंचित बहुजननां शिवाय पर्याय नाही .
जय फुले ,जय शाहु ,जय भीम .
#VBAForChange
#VBAforIndia 🇮🇳
#PrakashAmbedkar 🔥💙🔥
वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न!
चिंचवड : वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर आयोजित कार्यकर्ता संवाद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव प्रियदर्शी तेलंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अनेकांनी वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश केला. यावेळी सर्वजित बनसोडे, अनिल जाधव, अरविंद तायडे, अनिता ताई साळवे मनोज गरबडे, यांच्यासह शेकडो जण उपस्थित होते.
#PrabuddhBharat #NEWS

रोखठोक आंबेडकर -
जनतेला आम्ही आव्हान करनार आहोत येनाऱ्या निवडनुकांमधे गांडुगिरी करनाऱ्यांना मतदान करनार आहात की हिमतीने ज्यांनी सर्व घडवले आहे त्यांना मतदान करनार आहात हा महत्वाचा प्रश्न राहनार आहे - ॲड .बाळासाहेब आंबेडकर
#VBAForChange
#VBAForIndia 🇮🇳

वंचित बहुजन थांबत नसतो त्याचा निश्चय पक्का आहे
ही मनुवादी - ब्राम्हणवादी व्यवस्था उलथुन पाडायची आणी संविधानिक व्यवस्था स्थापित करायची .
#VBAForChange 🔥
मराठी मानसाच्या न्याय हक्का साठी कोन लढते आहे तर ते फक्त वंचित बहुजन आघाडी आणी ॲड .बाळासाहेब आंबेडकर 🔥
कल भी आंबेडकर आज भी आंबेडकर ✊
#VBAForChange 🗳️

क्या इलेक्शन कमिशन और राहुल गांधी मिले हुऐ है और एविडेंन्स खत्म करने मे लगे हुऐ है ?
#SujatAmbedkar
#VBAStandAgainstEVM
#VBAForChange
लिडर सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात EVM विरोधात भव्य “जन आक्रोश मोर्चा” सोलापुरात वंचित बहुजन रस्त्यावर ..
जनतेच्या मुख्य मुद्यांवर प्रस्तापित पक्ष कोबंडीच्या बेंडव्यात आणी वंचित बहुजन रस्त्यावर🔥
#VBAStandAgainstEVM
#VBAForChange
@INCIndia बाबासाहेब सही कहते थे इस लिये तो हम पुछ रहे कांग्रेस #ElectionCommission #EVM के खिलाफ कोर्ट क्यु नही जाती डर किस का है ?
1) EVM कांग्रेस ने ही लायी है .
2) ED/CBI का डर है .
#VBAForChange 🇮🇳
#PrakashAmbedkar

कांग्रेस आणी राहुल गांधी EVM विरोधात कोर्टात न जान्याचे कारन काय असावे ?
1) EVM ही कांग्रेस ने आनलेली आहे .
2) ED / CBI ची भीती .
#VBAForChange
#VBAForIndia 🇮🇳

कांग्रेस आणी राहुल गांधी EVM विरोधात कोर्टात न जान्याचे कारन काय असावे ?
1) EVM ही कांग्रेस ने आनलेली आहे .
2) ED / CBI ची भीती .
#VBAForChange
#VBAForIndia 🇮🇳

यांची सत्ता असतांना ही पर प्रातिंय लोंढे #मुंबई मधे आले कसे ?
मुंबई महानगर पालिकेत 25 वर्ष सत्ता होती दर वर्षी 80 हजार करोड चे ठेके वाटन्यात येत होते किती #मराठी लोकांना यांनी कंत्राट दिले ?
#VBAForChange
#VBAForMumbai
मुंबई मराठी माणसाच्या हातात ठेवायची असेल तर ह्या दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे.

हाहाहा 😄 आता कळलं का लोकसभेत VBA ला पुरेशा जागा का दिल्या नाहीत! तांत्रिक अडचणींच्या नावाखाली नेहमीचं राजकारण सुरू आहे.
सत्यात भाग घ्या, VBA सोबत या आणि लोकशाहीच्या खर्या समाजवादाचा भाग व्हा! ✊🔗
#VBAForChange #SocialismOfDemocracy #लोकशाही
महाराष्ट्र निवडणुकीच्या उमेदवारांच्या यादीत तांत्रिक अडचणी आहे म्हणे
वर्गातील मॉनिटरची निवडणूक लढवत आहेत की महाराष्ट्र विधानसभेची
औघड आहे एकंदर 🫡
Last Seen Hashtags on Sotwe
膨腹
Seen from United Kingdom
momsonn
Seen from Turkey
Halloween2025
Seen from Saudi Arabia
xlii #momson() +filter:native_video
𝙾𝙽𝙻𝚈𝙵𝙰𝙽𝚂
Seen from United Kingdom
omegle vidéo
WeiboGALA
Seen from United States
ชอบเย็ดสาวใหญ่สาวอวบอ้วน
Seen from Thailand
espalhearte
Seen from United States
zubeia
Seen from Australia
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.4M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.4M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.6M followers

KATY PERRY 
@katyperry
89.3M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.2M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.7M followers

Virat Kohli 
@imvkohli
72.2M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.6M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65.2M followers

Bill Gates 
@billgates
64.7M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers










