The conversations at Bharat Innovates 2026 in Nice were enriching and insightful.
Engaged with investors and venture capital leaders on the immense opportunities India offers across innovation, technology, manufacturing and emerging sectors. India’s growth is powered by talent, scale, stability and reform, making it an attractive destination for investment and innovation.
@BharatInnov2026
शाळेतलं पहिलं पाऊल खास, नवीन स्वप्नांचं नवं आकाश... ✨📚👧👦
🏫CM Devendra Fadnavis at the ‘Shala Praveshotsav 2026’ organised at the P.M.Shri. Raigad Zilla Parishad Primary School, Vahal in Panvel.
MLA Mahesh Baldi, former MP Ramsheth Thakur and other dignitaries were present.
🏫मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पी.एम.श्री. रायगड जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा, वहाळ, पनवेल येथे आयोजित 'शाळा प्रवेशोत्सव 2026' येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते.
🏫मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी पी.एम.श्री. रायगढ़ जिला परिषद, प्राथमिक विद्यालय, वहाल, पनवेल में आयोजित ‘शाळा प्रवेशोत्सव 2026’ में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर विधायक महेश बालदी, पूर्व सांसद रामशेठ ठाकुर एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕙 10.05am | 15-6-2026📍Vahal, Panvel | स. १०.०५ वा. | १५-६-२०२६📍वहाळ, पनवेल.
@Dev_Fadnavis@mlamaheshbaldi
#Maharashtra #DevendraFadnavis #FirstDayOfSchool
LIVE | पी. एम. श्री. रायगड जिल्हा परिषद, प्राथमिक शाळा वहाळ येथे ‘शाळा प्रवेशोत्सव 2026’ कार्यक्रम
🕥 स. १०.२८ वा. | १५-६-२०२६📍पनवेल, रायगड.
#Maharashtra#Panvel#FirstDayOfSchool https://t.co/2POVz17ZpU
राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांना जन्मदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
आपणास उत्तम आयुरारोग्य लाभो, हीच लोणटेकच्या देवी चरणी प्रार्थना!
@RVikhePatil
गोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती विद्याताई ठाकूर यांना जन्मदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
आपणास निरोगी आयुष्य व सुख-शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
@VidyaThakurBJP
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज साहेब ठाकरे यांना जन्मदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
आपणास उत्तम आयुरारोग्य लाभो, हीच आई एकवीरा देवीच्या चरणी प्रार्थना!
@RajThackeray
#जागतिक_रक्तदाता_दिन
रक्तदानातून अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या समाजातील सर्व रक्तदात्यांचे जागतिक रक्तदाता दिनानिमित्त आभार!
आपल्या सर्वांच्या या सामाजिक दायित्वामुळे आज अनेकजण नवे जीवन जगत असून, मानवतेवरील आपले हे उपकार समाज कायम लक्षात ठेवेल.
[World Blood Donor Day, Rahul Kalate]
📍 जनसंवाद | १३ जून २०२६
आज जनसंपर्क कार्यालयात आयोजित जनसंवाद अंतर्गत परिसरातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
यावेळी वाकड, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता यासह विविध नागरी सुविधांबाबतच्या समस्या आणि सूचना मांडल्या.
नागरिकांनी व्यक्त केलेल्या प्रत्येक विषयाची सविस्तर नोंद घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांच्या समस्या मार्गी लागेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करणे ही माझी जबाबदारी असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.
मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या विकासाभिमुख नेतृत्वातून प्रेरणा घेत, प्रभागातील प्रत्येक नागरिकाला अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्या प्रश्नांचे वेळेत निराकरण व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
[JanSamvad, Public Meeting, Wakad, Punawale, Tathawade, PCMC, Pimpri Chinchwad, BJP, Rahul Kalate]
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. राजूमामा भोळे यांना जन्मदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
आपणास निरोगी सुदिर्घायुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
@mlasureshbhole
केंद्रीय कॅबिनेट मंत्री मा. पियुषजी गोयल यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपणास निरोगी सुदीर्घ आयुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी सदिच्छा!
@PiyushGoyal
भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री कृष्णराज महाडिक यांस वाढदिवसाच्या शुभेच्छा.
आपणास उत्तम आयुरारोग्य लाभावे, हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना.
@KDMahadik
आपली अष्टपैलू लेखणी आणि विनोदबुद्धीने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे लाडके 'पुल' अर्थात पु. ल. देशपांडे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
[P L Deshpande, PuLa, Rahul Kalate]
बालकामगार प्रथा नष्ट करून प्रत्येक मुलाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध होऊया....
आजची मुले हेच उद्याचे नागरिक आहेत. त्यांचे भविष्य सावरून देशाचे भविष्य सुरक्षित करूया..!
[No Child Labour, Child Rights, Rahul Kalate]
वाकडमधील उत्कर्ष चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी उपाय
वाकडमधील उत्कर्ष चौक येथे छत्रपती चौकाकडून येणारा मुख्य रस्ता दत्त मंदिर रोडवरील (४५ मीटर रुंद) विकास आराखड्यातील मुख्य रस्त्याला मिळतो. या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत होते.
ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी येथे "फ्री लेफ्ट" संकल्पना राबविण्यात येत आहे. या उपाययोजनेमुळे वाहनांची वाहतूक अधिक वेगवान व सुरळीत होईल, तसेच चौकातील ट्रॅफिक जॅममध्ये मोठी घट होण्यास मदत होणार आहे, याठिकाणी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांच्या सोबत पाहणी करून, सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला.
या उपक्रमासाठी वाहतूक पोलिस विभागाचेही मोलाचे सहकार्य लाभत असून, नागरिकांच्या सोयीसाठी आणि वाहतूक व्यवस्थेच्या सुलभीकरणासाठी संबंधित यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहे.
📍उत्कर्ष चौक, वाकड
@BJP4Maharashtra
[Wakad, Utkarsh Chowk, Datta Mandir Road, Traffic Management, Pimpri Chinchwad, Road Safety, PCMC, Rahul Kalate]
काकोरी कटाचे नायक आणि मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हसत-हसत फासावर चढणारे महान क्रांतिकारी कवी पंडित रामप्रसाद बिस्मिल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
[RamPrasad Bismil, Rahul Kalate]
आपल्या साहित्यातून संस्कारांची शिदोरी देणारे आणि आंतरभारतीची स्थापना करणारे थोर विचारवंत पांडुरंग सदाशिव साने गुरुजी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
[Sane Guruji, Shyamchi Aai, Rahul Kalate]
नवभारताची तपपूर्ती..!
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांत देशाने विकास, पायाभूत सुविधा, डिजिटल परिवर्तन, जनकल्याण आणि जागतिक प्रतिष्ठेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. हा प्रवास केवळ शासनाचा नाही, तर जनसहभाग, विश्वास आणि विकसित भारताच्या सामूहिक संकल्पाचा आहे.
मा. मोदीजींच्या नेतृत्वात घडलेल्या 'नव भारता'च्या यशाचे राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेले विश्लेषण प्रत्येकाने जरुर वाचावे...
@narendramodi@Dev_Fadnavis@BJP4India@BJP4Maharashtra
[Longest Serving Elected PMModi, Narendra Modi, Viksit Bharat, New India, India Rising, Modi Leadership, Glorious 12Years, BJP, PCMC, Rahul Kalate]
एका सामान्य कुटुंबातून देशाच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंतचा प्रवास...
आणि त्या प्रवासाला दिशा देणारा राष्ट्रसेवेचा अखंड संकल्प….
@narendramodi@BJP4India@BJP4Maharashtra
[Narendra Modi, Viksit Bharat, Glorious 12Years, Leadership, Modi Story, BJP, PCMC, Rahul Kalate]