सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले https://t.co/kHibXxCgro #SatelPatil#GokulElection2026#Kolhapur#Mahayuti
नामदार हसन मुश्रीफ यांना पदराच्या आड घेऊन फडणवीस पंतांनी आमदार प्रवीण दरेकर, भाजपचे तडफदार प्रवक्ते नवनाथ बन व मुलुंडचे पोपटलाल खिरीत शेवय्या यांना कसे तोंडघशी पडले ते पहा...!!
दिवसरात्र सोशल मीडियावर भाजपची झूल पांघरून
रान उठवणारा नवनाथ बन विरोधात असताना
कसा आक्रमक होता ते पहा...👇👇
@NavnathBanBJP@mipravindarekar@KiritSomaiya
हसन मुश्रीफांना ईडीने दिलासा दिलाय. आता किरीट सोमय्यांनी अटल सेतूच्या बांधावर उभं राहून उडी मारावी. एवढी मोठी लढाई त्यांनी लढली भ्रष्टाचाराविरुद्ध. आता ते काय तोंड दाखवणार लोकांना. आता भाजपने हसन मुश्रीफांचे फोटो आपल्या कार्यालयात लावावेत. इतकंच नाही तर हसन मुश्रीफांच्या नावाचं पदक किरीट सोमय्यांच्या छातीवर लावावं. - संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट
#HasanMushrif #SanjayRaut #KiritSomaiya #ED #LatestNews
(Hasan Mushrif, Sanjay Raut, Kirit Somaiya, ED, Maharashtra)
कर्नाटक मंत्र्यांना नक्की ऐका. पायाखालची जमीन सरकेल.
कर्नाटक सरकारने पेट्रोल चा लॅब रिपोर्ट जारी केला. त्यात इथेनॉलच प्रमाण 27 ते 31% आहे. म्हणजेच आपल्या गाड्यांची वाट लागणार.
मोदी सरकार जनतेची किती फसवणूक करणार? महाग देऊनही ओरिजिनल पेट्रोल का नाही?
Satej Patil : 'मी गप्प बसणार नाही, रस्त्यावर उतरायची तयारी'; गोकूळच्या अध्यक्षपदावरून घमासान, सतेज पाटील आक्रमक, थेट इशारा दिला
https://t.co/Fz9FgqXsv7
24 तास झाले आहेत, मोदीजी. मी तुम्हाला चॅलेंज दिलं आहे. तुम्ही म्हणता की विरोधी पक्ष देशद्रोही आहे. कोणत्याही व्यासपीठावर जागा निवडा आणि माझ्याशी डिबेट करा. देशद्रोही कोण आहे? परकीय शक्तींशी कोणाचे संबंध आहेत? आणि कोणत्या प्रकारचे संबंध? आपण दोघे भेटू; तिथे मीडिया प्रतिनिधी, देशातील तरुण असतील, एक टेबल असेल; तुम्ही एका बाजूला बसाल आणि मी दुसऱ्या बाजूला. तुम्हाला ज्याला न्यायाधीश बनवायचे आहे, त्याला बनवा. मोहन भागवत यांना बसवा, तरी चालेल आणि मग आप ण वादविवाद करू. -राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा
#RahulGandhi #NarendraModi #MohanBhagwat #MarathiNews
(Rahul Gandhi, Narendra Modi, Mohan Bhagwat, Marathi News)
@AmitShah ji आप लोकतंत्र बचानेकेलिए पदयात्रा कर रहे हो,
और महाराष्ट्र में आपकेही सहकार मंत्रालय में नियम कानून की धज्जिया उडाकर लोकतंत्र की हत्या हो रही है!
बहुमत का अनादर ही लिकतंत्र की हत्या!
गोकुळ दूध संघ में क्या हो रहा है?
@PMOIndia
भाजपने २०२४ ची लोकसभा निवडणूक अवघ्या ३% मतांच्या फरकाने
जिंकली आणि आता १३ कोटी मतदारांची नावे वगळताना ते सर्वच
‘बेकायदेशीर’ होते, असा दावा केला जातोय! 😂
मग प्रश्न सरळ आहे…
या वगळलेल्या मतदारांनी मतदान केले असते, तर निकाल वेगळा
लागला असता का? आणि मग या तर्कानुसार, भाजपचे खासदारही
बेकायदेशीरपणे निवडून आले, असं म्हणायचं का?
Big embarrassment for Maha CM Devendra Fadnavis. Fadnavis in over excitement posted in response to PM Modi message, Congress got big ZERO in MLC polls. Within a hour, Congress candidate Abhijeet Wanjari bounced back & won CM home town Nagpur seat. CM forced to delete this tweet.