आज फ्रान्सकडून मदत स्वरूपात मिळालेले LMO Tanks मुंबई मध्ये उतरवले गेले.कोरोना काळात मित्रत्वाच्या नात्याने दिलेल्या या मदतीबद्दल INS त्रिकंद येथे जाऊन फ्रान्स मुबंई यांचे पर्यावरण मंत्री आदित्यसाहेब ठाकरे यांनी आभार मानले. भारतीय नौदल केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे ही आभार मानले.
कोरोनाविरूद्धच्या लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान श्री. @narendramodi यांनी आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली. दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे असे ते म्हणाले.