डिजिटल फसवणुकीचा नवा चेहरा-डीपफेक!
एखाद्याचा आवाज किंवा चेहरा वापरून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न झाला, तर सावध राहा. सत्यता पडताळा आणि संशयास्पद संदेशांवर अथवा माहितीवर विश्वास ठेवू नका.
#ThinkBeforeYouClick#CyberSafety#DeepfakeAwareness
🇮🇳 LIVE Now |
On the occasion of RashtriyaEktaDiwas, Hon’ble Prime Minister Shri Narendra Modi offers floral tribute to Sardar Vallabhbhai Patel at the Statue of Unity, marking his 150th Birth Anniversary
Watch
https://t.co/qon2IpOesn
RunForUnity
नेमबाजीत पदक जिंकणारी 'मनु भाकर' ठरली पहिली भारतीय महिला!
#ParisOlympics मध्ये मनु भाकरने भारताला पहिले कांस्यपदक मिळवून भारताच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात केली.
#मनु_भाकर#ParisOlympics
केंद्रीय अन्वेषण ब्यूरोचे माजी संचालक व महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल नव्या भारतीय गुन्हेगारी कायद्यांमुळे नागरिकांसाठी तयार झालेल्या न्यायप्रिय भविष्याबाबत आपला आनंद व्यक्त करतात!
#NewCriminallaw#BNS