@IamDimuth@ProteasMenCSA Look who is talking .. we agree the last 2 series have not gone the way it should.
But first look at ur own backyard. Instead of criticising us in ur tweet u should congratulate proteas for their exceptional play. God knows when lanka will reach that level.
@ml2sanika@prasadvedpathak काय अडाणी माणसं आहेत यार.. एखाद्या पक्षाचा सपोर्टर समजू शकतो.. पण त्या सरकार ला प्रश्न पण विचारू नयेत? किती valid आहे ha प्रश्न पण ह्यावर ह्या महोदया त्यांचा विचारांची लेव्हल दाखवत आहेत. काय तर म्हणे.... Use public Transport. तुमचा विचारांची कीव येते राव.
#ChampionsTrophy2025 भाई कोई ये सिद्धू को हटाव... कितना फालतू बात करता है ये आदमी
@reliancejio प्लिज हटाव सिद्धू को.. सारा मजा किरकिरा होता है @BCCI प्लिज
@PradnyaPawar121 @pravin60173005 इथे पण तुमचं वैचारिक दारिद्र्य दिसून येतंय. तुम्ही समलिंगी लोकांना अडाणी ठरवून मोकळं झाला आहात.. तुम्ही नक्की अभ्यास करूनच वकील झालात ना?
@PradnyaPawar121 हाच तर फरक आहे तुम्हा मवीआ वाल्यांचा भाजपला विरोध करण्याचा नादात तुम्ही हिंदू प्रथा आणि सनांबद्दल नको नको ते बोलता. म्हणून तर जनतेचा मनातून उतरलात, त्या बातमिमध्ये अस कुठे लिहलय की ते साधू संतासाठी आहे. कुंभ मेळ्यात नॉर्मल पब्लिक पण जातेच की.असो देव करो लवकर सुबुद्धी येओ तुम्हाला