आज माझी मुलगी कु.प्रा.सुलताना राजअहमद पठाण हीस लेफ्टनंट (एनसीसी) पदाचे रँक प्रदान करण्यात आले. आज माझे स्वप्न साकार झाले. लेफ्टनंट पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐
#लेफ्टनंट_सुलताना_पठाण#जय_हिंद 🇮🇳
@AUThackeray@OfficeofUT
सर्व शिवसैनिकांना विनंती की सदस्य नोंदणी स्वतःपासून सुरू करा. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची सदस्य नोंदणी करा. https://t.co/7rPZFZHVhT
सदस्य नोंदणी झाल्यानंतर माझ्या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवा किंवा फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर वरती मला tag करा.
जय महाराष्ट्र!
शिवसेना तुळजापूर त���लुका आढावा बैठकीत शिवसैनिकांच्या असणाऱ्या तीव्र भावना व्यक्त केल्या .आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या सोबत भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार सर्व शिवसैनिकांनी व्यक्त केला.
@AUThackeray @OfficeofUT @ShivSena
शिवसेना तुळजापूर तालुक्याची आढावा बैठक आज मा. खासदार ओमराजे निंबाळकर व जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.तुळजापूर तालुक्यातील प्रत्येक पदाधिकारी, शिवसैनिक आजही उद्धव साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे .
नव्याने संघर्ष करण्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही सर्वांनी दिली.ओमदादा-कैलासदादा यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूरतालुक्यात शिवसेनेचाभगवा फडकवण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकजोमाने कामकरून शिवसेनापक्षप्रमुख श्रीउद्धवसाहेब ठाकरेव श्रीआदित्यसाहेब ठाकरेयांचा विश्वास सार्थ ठरवू.
जय महाराष्ट्र!