@Awhadspeaks जी ५ महिन्या अगोदर पर्यंत एसटी कामगारांचे नेते, दैवत, कैवारी, पुढारी फक्त शरदचंद्र जी पवार साहेब च होते.
तरीही त्यांची उपासमार, आत्महत्या पगारापायी झाल्या.पण यातून सुटका झाली नाही तर १२५-३० कामगार अल्टिमेटम ने मरण पावले.
सत्तेतील एकही नेत्यांनी शोक व्यक्त केला
नाही
सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आपल्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या गोरगरीब ST कर्मचाऱ्यांना घरात घुसून मारण्याची धमकी देत आहेत, @supriya_sule ताई हेच तुमच्या साहेबांचे धोरण आणि तुमच्या पक्षाचे संस्कार आहेत का?
@PawarSpeaks@AjitPawarSpeaks@advanilparab@Dev_Fadnavis
१२५ कामगार या ५ महिन्यात सरकारी धोरणांनी , धमक्यांनी मारून टाकले इतर महामंडळे व एसटी महामंडळाच्या कामगारांना तुम्ही वेगळे नियम लावून त्यांचे भविष्य अंधारात घातले.
@analyser_sk@waglenikhil@rajivkhandekar@udaynirgudkar@LambeDhananjay@girishkuber@ShriramPawar8 @PatweDeepak हे चालणार नाही... अस असत व्हय कुठं.. म्हणजे उचलेले बुट, चाटलेले तळवे, गुंडाळून ठेवलेले शेपूट, तर हागेस्तोवर डोक्यावर उचलून धरलेले त्यांचे फाटलेले बुड. या सर्व कष्टातून मिळालेल्या फळाची गोडी प्रकट करणे हे तर निव्वळ सालोसाल नालीतील सडलेल्या,तुंबलेल्या सुपीक बेंदाडीला उघड्यावर आणणे.
महाराष्ट्रातील जाती पातीच्या राजकारणाला शरद पवारच जबाबदार असल्याचा कौल तब्बल 74.5% टक्के वाचकानी लोकसत्ता पोलला दिलाय.पण लोकसत्ताचे पायचाटु संपादक,फुरोगामी @girishkuber यांनी मात्र लोकसत्ताच्या पत्रकाराला अगाऊ ठरवत हा पोल मागे घेतला आहे.
मंत्री अनिलजी परब साहेब व उपमुख्यमंत्री अजित दादा तुम्ही आश्वासन देऊनही एसटी चे अधिकारी कामगारांना नोटीस व कारवाई करण्यात तत्परता दाखवत आहेत.
अन यामुळेच एसटी कामगार परतण्यास टाळाटाळ करीत आहेत. @adv_anilparab@AjitPawarSpeaks @@CMOMaharashtra