उत्तर प्रदेश में माताओं-बहनों के सम्मान-स्वाभिमान को क्षति पहुंचाने का विचार मात्र रखने वालों का समूल नाश सुनिश्चित है।
इन्हें ऐसा दंड मिलेगा जो भविष्य में उदाहरण प्रस्तुत करेगा।
आपकी @UPGovt प्रत्येक माता-बहन की सुरक्षा व विकास हेतु संकल्पबद्ध है।
यह हमारा संकल्प है-वचन है।
त्याग , सत्यवचन , संस्कृती
आणि परंपरेचे जतन.
मर्यादा पुरुषोत्तम आणि
एक आदर्श शासक,
प्रेरणादायी राजा रामचंद्र .
रामनवमी च्या हार्दिक शुभेच्छा !
#RamNavami
महाराष्ट्रातील लोक आज गुढी पाडवा साजरा करत आहेत. मी त्यांना यश, आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा देतो.
या वर्षी त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
I like the passion with which you urge people to vote. Such energy strengthens our democratic traditions.
Whatever our politics or ideologies are, our primary duty is to go out and vote! @RanvirShorey
काश्मीर मध्ये जे आपले शूर सैनिक लढत आहेत, ज्यांनी पाकिस्तान ला एक प्रकारे धडा शिकविला आहे त्या सगळ्या संघर्षाचं नेतृत्व म्हणून @ahir_hansraj यांच्यावर ही जबाबदारी आहे. - आदरणीय श्री. @nitin_gadkari जी
वेकोली प्रकल्पग्रस्तांना १५० कोटी रुपयांचा मोबदला मिळणार होता परंतु @ahir_hansraj जी यांनी प्रयत्न करून ३००० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळवून दिले, ७००० प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळवून दिला त्यांचे हे कार्य महत्वपूर्ण - आदरणीय श्री @nitin_gadkari जी.
#चंद्रपूर लोकसभा क्षेत्रासाठी भाजप - शिवसेना - रिपाई (आ) - रासप महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या निवडणूक प्रचारार्थ राज्याचे युवा व कर्तृत्वान मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis यांची #वणी (जिल्हा - यवतमाळ) येथील भव्य जाहीर सभा.