भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे.
पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे, राजकारणातील एक उत्तुंग आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे.
देशाच्या सार्वभौम सभागृहातील त्यांचा खासदार म्हणून प्रवेश हा तळागाळातून होता. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री आणि नंतर खासदार.
2014 ते 2019 या माझ्या सरकारच्या कार्यकाळात ते संसदीय कामकाज मंत्री होते. त्यांचा हजरजबाबीपणा आणि सर्व पक्षांत समन्वय, यामुळे कोणताही प्रसंग आला तरी योग्य मार्ग काढण्याची त्यांची हातोटी होती.
पुण्याच्या समग्र विकासाचे चिंतन करीत असतानाच कामगार आणि शेतकरी हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. महाराष्ट्राच्या राजकारणात वावरत असताना अमरावती जिल्ह्यात त्यांनी शेती सुद्धा केली. प्रत्येक कामात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला.
पुण्याच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. या आजारालाही त्यांनी लढवय्यासारखी झुंज दिली. यातून ते बाहेर येतील, अशी आशा होती. पण, आज ते आपल्याला सोडून गेले. भारतीय जनता पक्षाची ही अपरिमित हानी आहे. एक उत्तम संसदपटू, उत्तम वक्ते आपल्यातून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकिय आणि सर्व कार्यकर्त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे.
ॐ शांति 🙏🏽
#GirishBapat
प्रिय, संजुभाऊ,
6 मार्च रोजी झालेल्या या घटनेतील दोन्ही आरोपींना अवघ्या 12 तासात अटक करण्यात आली.
याशिवाय, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन अधिकारी आणि दोन हेडकॉन्स्टेबल यांना 8 मार्च रोजीच निलंबित करण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
@rautsanjay61@BJP4Mumbai
बार्शी तालुक्यातील पीडित तरुणीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी आज संजय राऊत यांनी ट्विटरवरून निषेध व्यक्त केला. पण त्यामध्ये त्यांनी बार्शीतील भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत गुंडानी हा हल्ला केला अस म्हंटले. त्यांना मी एवढंच सांगू इच्छतो, की या घटनेची आमच्या भारतीय जनता पार्टीचा व कुठल्या पक्षाचा कसलाही संबंध नाही. तो त्याचा कौटुंबिक वाद होता, त्यामुळे संजय राऊत यांनी आमचे नेते श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर आणि बार्शीतील भारतीय जनता पार्टीवर विचार करून भाष्य करावे. उगीच टीका करायची म्हणून टीका करणे हे दुर्दैवी आहे. अश्या प्रकारे बदनामी करणे हे चुकीचे आहे. या पुढे हे असल खपून घेतल जाणार नाही याची संजय राऊत यांनी नोंद घ्यावी.
@Dev_Fadnavis
महाराष्ट्राचे राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री. @mieknathshinde जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...💐💐
आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो या सदिच्छा..!
@Dev_Fadnavis
Heartiest birthday greetings from Maharashtra to our great leader, guide, inspiration #LKAdvaniJi ! Wishing him a long life and good health!
भारताचे माजी उपपंतप्रधान, आमचे प्रेरणा स्थान, भाजपाचे ज्येष्ठ नेते मा. श्री. लालकृष्ण अडवाणीजी यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा !
दिल्ली दौऱ्यावर असताना आज केंद्रीय गृहमंत्री श्री. @AmitShah जी यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यातील विकासकामांसह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
#delhi
Colonial symbolism is actually being removed and replaced by our glorious history’s RajMudra, the royal seal of Chhatrapati Shivaji Maharaj!
This day will be etched in the history for ever!
Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai !
Historic and proud moment as Hon PM @narendramodi ji unveils the the new Naval Ensign (Nishaan) inspired by our greatest King Chhatrapati Shivaji Maharaj.