@dadajibhuse कृषी विदयापीठे अॉफलाईन पध्दतीने लवकर सुरू करावे.निवडणुका होतात मिरवणूका पण निघतात त्यांना कोरोना होत नाही का?बाकी सगळ चालू मग महाविद्यालये का बंदअॉनलाईन शिक्षणात आम्हा विद्यार्थींच फार नुकसान होत आहे.Prchtical शिक्षण मिळतच नाही. @AjitPawarSpeaks@dadajibhuse@rajeshtope11