World First Aid Day 🫀 (12 Sep 2026)
A small act of first aid can make a big difference in someone's life ❗
HINDU JANAJAGRUTI SAMITI
For free first aid training: 7738233333
🙏 On the occasion of #Raksha_Bandhan , Miss Prachi Shintre of Hindu Janajagruti Samiti tied a Rakhi to Shri Sarvesh Mehendale,(@sarveshforpune) social and political analyst, in Pune and extended her heartfelt greetings.
🙏 Sadhikas of Sanatan Sanstha, Smt. Lata Killekar and Smt. Girija Gaonkar, tied a Rakhi to Hon. Goa Chief Minister @DrPramodPSawant at Sankhalim, Goa, on the occasion of #Raksha_Bandhan .
A beautiful gesture symbolising the sacred bond of protection and respect. 🚩
🚨 ‘सीजेपी’ आंदोलनात अर्बन नक्षलवाद?
पुण्यात सनातन संस्थेच्या वतीने ‘सीजेपी आंदोलनात अर्बन नक्षलवाद?’ या विषयावर विशेष परिसंवाद पार पडला. ३०० हून अधिक जणांची उपस्थिती असलेल्या या परिसंवादात अर्बन नक्षलवादाची विविध अंगे उलगडण्यात आली.
या वेळी वक्त्यांनी पुढीलप्रमाणे भूमिका मांडली :
“न्यायव्यवस्था, सैन्य आणि शिक्षण व्यवस्थेवरील डाव्यांचे आक्रमण उधळून लावा! यापुढील काळात केवळ सरकारवर अवलंबून न राहता देव, देश आणि धर्म रक्षणासाठी तरुणांनी आपले योगदान दिले पाहिजे.”
– अधिवक्ता सत्येंद्र मुळे, मुंबई उच्च न्यायालय
“‘दिमागी नक्षलवाद’ हा भारताला झालेला वैचारिक कर्करोग आहे. हा आजार दूर करण्यासाठी वैचारिक व बौद्धिक पातळीवर शस्त्रकर्म करावे लागेल. ‘जेन-जी’ पिढीसमोर साम्यवाद्यांचा खरा चेहरा आणून दाखवणे आणि समाजवाद्यांचा दुटप्पीपणा उघड करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.”
– श्री. @AbhayVartak , सनातन संस्था
“‘सीजेपी’ आंदोलनाला ‘आयसा’, ‘एसएफआय’ आणि काही ख्रिश्चन मिशनरी संघटनांनी पाठिंबा दिला असून परकीय निधीविषयक कायद्यातील कडक बदलांना विरोध करणे हाच ‘सीजेपी’ आंदोलनामागे मुख्य उद्देश होता.”
– श्री. @sarveshforpune , सामाजिक व राजकीय विश्लेषक
“१४ हजारांहून अधिक निरपराधांच्या हत्यांवर पुरोगामी गप्प का?”
– ॲड. @ssvirendra , राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद
#अर्बननक्षलवाद #दिमागीनक्षलवाद #सीजेपी #नक्षलवाद #साम्यवाद
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धा नव्हते, तर एक अत्यंत दूरदृष्टी असलेले समाजसुधारक होते. 🚩
परकीय आक्रमकांच्या दबावाला बळी पडलेल्या बांधवांना पुन्हा सन्मानाने स्वधर्मात आणण्यासाठी त्यांनी ३५० वर्षांपूर्वी 'शुद्धीकरण' चळवळ उभारली.
वर्ष १६६६ मध्ये मुगलांनी Netaji Palkar यांना बंदी बनवले. दीर्घकाळ बंदीवास आणि अत्याचारांनंतर त्यांच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला गेला. अखेर त्यांचे धर्मांतर घडवून आणून त्यांचे नाव महंमद कुली खान' ठेवण्यात आले आणि त्यांना मुगल सैन्यात सेवा करण्यासाठी भाग पाडण्यात आले.
काही वर्षांनंतर संधी मिळताच नेताजी पालकर मुगलांच्या तावडीतून सुटून रायगडला पोचले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी वैदिक पद्धतीने त्यांचे शुद्धीकरण करून सन्मानपूर्वक पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश करून घेतला.
या ऐतिहासिक घटनेची तिथी होती आषाढ वद्य चतुर्थी !
चला तर मग... या वर्षापासून या दिवसाचे स्मरण #राष्ट्रीय_शुद्धिकरण_दिन म्हणून करूया !
छत्रपती शिवाजी महाराज की जय !
@Ramesh_hjs@SG_HJS@SachdevaAmita
छत्रपति शिवाजी महाराज के सरसेनापति Netaji Palkar को मुगल सत्ता के दौरान औरंगजेब ने तलवार के डर से और अत्यधिक अत्याचार कर इस्लाम स्वीकार करने के लिए मजबूर किया था। लगभग 10 वर्षों के बाद मुगलों के चंगुल से बचकर वे रायगढ़ में शिवछत्रपति के पास आए। महाराज ने न केवल उनका विधिवत शुद्धीकरण कर उन्हें फिर से हिंदू धर्म में सम्मानजनक स्थान दिया, बल्कि अपनी बेटी का विवाह उनके बेटे से कराकर 'रोटी-बेटी व्यवहार' भी स्थापित किया।
इस शुद्धीकरण के ऐतिहासिक घटना की तिथि थी आषाढ वद्य चतुर्थी !
तो आइए... इस वर्ष से इस दिन का स्मरण #राष्ट्रीय_शुद्धिकरण_दिन के रूप में करें !
📹 #TEASER | पुण्यात सनातन संस्थेच्या वतीने 8 ठिकाणी #गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न ! ✨
🙇🏻♂️ गुरुपौर्णिमा महोत्सव : कृतज्ञता आणि भक्तीचा दिव्य संगम !
🔔 लवकरच घेऊन येत आहोत पूर्ण व्हिडिओ.. Stay Tuned!
📲 7038713883
#गुरुपूर्णिमा के पावन अवसर पर, सनातन संस्था के संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) आठवलेजी की एक आध्यात्मिक उत्तराधिकारिणी श्रीसत्शक्ति (श्रीमती) बिंदा निलेश सिंगबाळ जी ने सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवजी का पारंपरिक औक्षण किया तथा उनके आशीर्वाद प्राप्त किए।
On the sacred occasion of #GuruPurnima , Shri Satshakti (Mrs.) Binda Nilesh Singbal, one of the Spiritual Heir of Sachchidananda Parabrahman (Dr.) Athavale, performed the traditional Aukshan of Sachchidananda Parabrahman Gurudev with deep devotion and reverence, and sought his divine blessings
📖 The eBook ‘प्रार्थना’ (महत्त्व आणि उदाहरणे) by @SanatanSanstha was inaugurated during the #Gurupurnima Mahotsav organised at Kothrud, Pune!
The eBook was unveiled by Shri. @SatyakiSavarkar (Grandson of Veer Savarkar) and Ms. @Krantipetkar1 from Hindu Janajagruti Samiti. 🙏🏻
📖 The eBook ‘स्वभावदोष (षड्रिपू)-निर्मूलनाचे महत्त्व आणि गुण-संवर्धन प्रक्रिया’ published by @SanatanSanstha was unveiled during the #Gurupurnima Mahotsav held at Kothrud, Pune.
The eBook was unveiled by Shri. @SatyakiSavarkar and Ms. @Krantipetkar1. 🙏🏻
🕉️ #Gurupurnima Mahotsav organised by @SanatanSanstha at Kothrud, Pune.
🌸 @Krantipetkar1 from Hindu Janajagruti Samiti will be participating in this Spiritually enriching Mahotsav!
🎤 Shri. Satyaki Savarkar (Grandson of Veer Savarkar) will grace the occasion as Chief Speaker.
📹 The outreach for the #Gurupurnima Mahotsav in #Pune is in its final stages!
Join us to express your deepest Gratitude unto the Holy Feet of Guru. A moment not to be missed! 🕉️🙏🏻
#Wednesday, 29th July 2026 | Organiser: @SanatanSanstha
📱7038713883
सनातन संस्था आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव
गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने आयोजित भव्य गुरुपौर्णिमा महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा.
प्रमुख उपस्थिती: श्री. सर्वेश मेहेंदळे
📅 २९ जुलै २०२६
🕠 सायं. ५:३० वा.
या दिव्य गुरु-शिष्य परंपरेचा भाग बनून आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव घ्या.
@Vitthal_SS@GA_Pansare@SanatanSanstha
#GuruPurnima2026 #SanatanSanstha #PuneEvents #Spirituality #GuruBhakti
(Guru Purnima 2026, Sanatan Sanstha Pune, Guru Purnima Mahotsav, Pune spiritual event, Sarvesh Mehendale, Guru Shishya Parampara, Maharashtra events, Hindu spiritual festival)
📍 @HinduJagrutiOrg conducted special lectures on Love Jihad across #Pune District, raising awareness about religious conversion and women's safety!
⛳ Join the campaign. Spread awareness. Strengthen society.
📞 8983335517
Sowing the seeds of Dharma and values in young minds! ✨
🪷 Sanatan Sanskar Training Camps organised by @SanatanSanstha & @mandirmahasangh held at 16 locations across Pune!
More than 500 children & 190+ parents participated to build a value-based & culturally rooted generation!
#अतृप्त_पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी काय करावे, याविषयीची माहिती देणारा व्हिडिओ !!
‘योग्य #नामजप कोणता आणि तो कसा करावा’, यावर सविस्तर आणि सखोल माहिती असलेला आमचा मुख्य व्हिडिओ लवकरच येत आहे.. ⏳✨
नामजप साधनेची श्रृंखला पहाण्यासाठी सनातन संस्थेच्या यू-ट्यूब चॅनलला आत्ताच Subscribe करा आणि Bell Icon दाबा !