ही तर सुरुवात आहे, अजून खूप उंच भरारी घ्यायची स्वपनं आम्ही आपल्यासाठी पाहतोय 👉 आम्ही असं ऐकलंय की तुम्हाला "देवर्षी नारद" या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलयं.....!
त्यासाठी तुमचे हार्दिक अभिनंदन तुम्हाला भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा, असेच उंच भरारी घेऊन आम्हा फॅन्सला तसेच युवा वर्गाला सतत हसवत रहा
शुभेच्छा #Jayyu @jayantiwaghdhre
ji ❤️
@mahenkotwal@ChitraKWagh चित्रा ताईने असं केल्यास आमदारकी धोक्यात येईल
शेवटी ताई पक्षीय राजकारणावरून महिलांवर झालेले अत्याचारवर बोलतात 😂😂
राजकारण लई वंगाळ ओ
@visvabhara27931 महाराजांची भूमिका साकारत असेल आपलाच मराठी मातीतील माणूस तर त्याला कायम प्रोत्साहन द्यावे,प्रत्येक वेळेस नावं ठेवावं असलं धोरण योग्य नाही,
स्वतःच्या पैशाने त्याने सिनेमा बनवलाय, त्यात ह्याच्या ताच्या पोटात दुखायचे काय कारण
@MumbaiVinayak@abpmajhatv आत्महत्या केली त्याला वेगळे कारण सुद्धा असू शकते साहेब,
सगळ्या बाबीने आपण टीका करायला हव्यात
एकच गोष्ट धरून बसणं योग्य नाही 👍
@imMahesh2619@KISHORTIDKE151 न्याय व्यवस्था आहे आपल्या राज्यात एवढं लक्षात ठेवावं,
रणजितसिंहावर मीडिया ट्रायल करून काहीच होणार नाहीये,
न्याय हा कोर्टात होत असतो
असे काहीही ट्विट करून कोणी आरोपी आहे, कोणी वाईट आहे हे सिद्ध होऊ शकत नाही
@MumbaiVinayak@abpmajhatv परंतु एका महिलेचा मृत्यू झाला असताना त्याविषयी राजकारण करणं कितपत योग्य??
SIT स्थापन झाल्यावर सत्य समोर येईलच
त्याच्याआधीच एखाद्याला आरोपीच्या पिंजऱ्यात खेचून नेने योग्य नाही
@shintre_umesh@KISHORTIDKE151 उगीच जातीय रंग देऊ नका 🙏
वाल्मिकी कराडने फोन द्वारे सूचना दिल्या होत्या आणि संतोष देशमुख यांना तडपडून प्लॅन करून मारण्यात आलं होतं,
तसेच फलटण प्रकरणात स्वतः त्या ताईने आत्महत्या केली आहे
म्हणून उगीच नेहमीप्रमाणे जातीय रंगाच राजकारण खेळू नये 🙏🙏
@MumbaiVinayak@abpmajhatv खून वगैरे ते तपासात स्पष्ट होईल,
कोणी आत्महत्या केली कि त्याचा संदर्भ/कनेक्शन खासदारांशी लावणे योग्य नाही,
संबंधित ताईला न्याय भेटणं गरजेच आहे
परंतु त्यातील राजकारण सर्वांनी टाळावे,
आत्महत्या/हत्या हे सिद्ध होईलच
परंतु त्यासाठी सातत्याने रणजितदादांना जबाबदार धरण योग्य नाही
मोठे स्वप्न पाहून ते सत्यात उतरवण्यासाठी जिद्दीने आणि मेहनतीने कसा प्रवास करावा याचे महान आदर्श थोर शास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!