Leadership is not about managing the https://t.co/JeDEuq8f5c is about creating systems that leave future generations healthier, safer, and stronger than we found them .
#TukaramMundhe#Leadership#FDA
लग्न करून दिल्यावर मुलगा सुधारेल…आणि
लग्न झाल्यावर मुलगी तिचं जुनं नातं विसरेल…
हा समाजातील सर्वात धोकादायक गैरसमज आहे..
एखाद्याची इच्छा, मानसिक तयारी किंवा आधीचे संबंध दुर्लक्षित करून केलेली arranged marriage ही अनेकदा दोन्ही कुटुंबांसाठी विनाशकारी ठरू शकते..
पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरण हे त्याचं ताजं आणि अस्वस्थ करणारं उदाहरण आहे… #bogustheory 😡
अवघ्या 92 मतांनी 🤔
ही ग्रामपंचायत ची निवडणूक आहे खासदारकी ची नाही,
ग्रामपंचायत ला 5-10 मतांनी निवडून आलं तरी उमेदवार समाधान मानतात 92 खुप मोठा आकडा झाला,
याला दारुण पराभव असं म्हणता येईल 👍
मस्साजोग च्या सर्व नागरिकांचे अभिनंदन 💐💐
वर्षभरात केलेल्या भावाच्या नवऱ्याच्या बापाच्या लेकाच्या प्रेताचे राजकारण त्याचं आज फळ मिळाले
सत्यमेव जयते
@supriya_sule@shambhurajdesai@YuvrajSambhaji@AbhiPawarBJP
तुम्ही इकडे येऊन जो जातीवाद पेरला त्याच आज भांडाफोड झालेलं आहे आतातरी हे धंदे बंद करा
सरपंच एवढाच भारी माणूस होता तर पराभव कसा झाला, ग्राउंड रिऍलिटी वेगळीच असते, सरपंच कोण कसा होता हे तिथल्या लोकांना चांगल माहिती आहे पण पाडतो म्हणला तरी दीड लाखाने आला वरून दोन दोन मंत्री झाले हे सहन होत न्हवते म्हणून मुंढे घराणं आणि वंजारी लोकांना बदनाम करण्यासाठी सर्व काही झालं