उमेदवाराचे प्रश्न जाणून घेण्याऐवजी मा.@mpsc_office तुम्ही सरकारचे प्रश्न ऐकून घेऊन सरकारी पक्षाचा जाहीरनामा तयार केलाय का
उमेदवाराची मागणी एकच आहे परीक्षा वेळेवर आणि एकदाच घ्या पण ऑफलाईन घ्या
तुम्हाला आठवण असावी उमेदवाराची म्हणून पोस्ट केली.
भरोषाच्या म्हशीला टोनगा झाला हा तर..
चंदन बज्या केज, दिल्ली सगळं सोडून तीन दिवस झाले मुंबईत का बसला असेल बरं? तीन टाईम विधानभवनात का चक्रा मारत असेल बरं?
एरव्ही कुणाला कुत्रा चावला तरी भेटायला जाणारा चंदन बज्या शिवा शेजारी गरिबाचा पोरगा मारून टाकला तिकडं का फिरकत नसेल बरं?
@abpmajhatv@Dev_Fadnavis
न्यूज वर पण हीबातमी दाखवली जाणार नाही
इतकी दहशत वाढली आहे राज्यात2014पासून गृहमंत्रीपद बडाखाली घेऊन बसलेत गुन्हेगारांना मोकाट सोडले आहे ह्यांनी मनोज जरानांगे सारखे कुत्रे कारवाई होत नाही म्हणून लोकांना डर राहिला नाही म्हणून हे सुरू आहे सगळे
आणि येणाऱ्या काळात शिंदे फडण20 भारतरत्न
तुमच्या खांद्यावर बंदुका ठेऊन भाजपा जी चाल खेळत आहे त्यात भाजपा चा फायदा आहे आणि तुमचा तोटा तुमचा थोड्याच दिवसात सदाभाऊ खोत होईल.
सत्ता डळमळीत करायला एकच पर्याय भाजपची अंतर्गत गटबाजी जेव्हा उफाळून येईल तेव्हाच हे शक्य आहे तोपर्यंत फोडाफोडी सुरूच राहणार.
Mr. संभाजी भोसले जेव्हा शिवाजी चौकातून ओबीसी वर बोलले जात होते त्यांना खालच्या भाषेत त्यांच्या नेत्यांना टार्गेट बनवले विरोध करून पराभूत केले तेव्हा तर तुम्ही त्या टोळीच्या स्टेज वर असायचे
खूप उशिरा कळले तुम्हाला की हे चुकीचं करतोय तर जातीय दरी वाढ तुम्ही जबाबदार
@YuvrajSambhaji
@mane_sush25493 खरे आहे मी 15 महिने पूर्वी बोललो होतो सोनवणे धस जरानांगे क्षीरसागर गुणी धनु देशमुख यांची पण sid ने चौकशी करावी ह्यांचा तर हात नाही ना? DM आणि वाल्मीक अण्णा यांना बदनामकारण्यासाठी.
पुतळ्याच सोंग करून झालं की ही गायब झाली काय भानगड आहे
नांदायला गेली असेल का बर पैसे मिळाले तेवढे घेऊन युरोपात गेली असेल फिरायला
पैश्यासाठीच तर स्वतःचे कपडे फाडून नाटके केलेली वाघ बाई हीच ती
आता येणारी zp आहे ना 24 जिल्ह्याची म्हणून तुझी लाल झाली असेल आता.
आता पावसाळ्यात लोकांना शेतीची कामे करायचे सोडून तुझ्यामागे फिरायला मराठ्यांना वेळच नाही.
तुला जर एवढी काळजी असेल तर तू एप्रिल फूल होता रिकामा महिना किंवा मे पण रिकामाच गेला पूर्ण
आता बरी तुला चार्जिंग केली रे
अहो @girishdmahajan साहेब अमित शाह हे गृहमंत्री आहेत कृषी मंत्री नाहीत ते
म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे का पदावर बसवलेले फक्त नावाला आहेत बाकी सगळी खाती मोदी शाह म्हणतील तसे चालवावे लागतात.झाडे तोडायला पण तिकडून परवानगी आणली का तुम्ही
@anjali_damania समृद्धी असेल की शक्ती फक्त लूट
माननीय अध्यक्ष कॉकरोच जनता पार्टी
यांच्या म्हणण्यानुसार सगळ्यांची मते आधी जाणून घेऊ आणि नव्या भारताला जन्म देऊ
नक्कीच परिवर्तन घडवू.
तोपर्यंत सोसियल मीडियावर तर एक होतच आहेत सगळे सदस्य.
#जय_हिंद
ऑनलाईन पेपर फुटत होते तेव्हा तुम्ही किती बोलले.नीट पेपर बद्दल तर बोलायलाच पाहिजे पण ही फक्त entranceआहे डिग्री साठी आणि ती होती पोरांचे आयुष्य सांभाळणारी होती ऑनलाइन सरळसेवा.
वरून नेत्याचे आदेश आल्यावशिवाय तुम्हाला बोलायचा अधिकार नाही न
पोरांचे प्रतिनिधित्व नाहीत तुम्ही MPSC च्या
NEET पेपरफुटी प्रकरणी आत असलेल्या मोटेगावकरला @mumbaitak अजूनही #सर म्हणते आहे?
स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अनेक क्लासचालक मागील काळात पेपरफुटीत अडकले आहेत, असा इतिहास आहे. काही क्लासचालकांनी क्षेत्र नासविले आहे, यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी शासनाने कठोर कायदा आणणे गरजचे आहे.
डॉक्टर बनवणारी हीच ती पंढरी आणि त्या पंढरीचा विठ्ठल आज हंस रथात बसून गेलाय
खरात बुवा सारखे याने लई लुटलं शिक्षणाच्या नावाखाली
3 मे च्या 10 दिवस आधी पेपर RCCनालंदा बिल्डिंग मध्ये होता cbi चौकशी नुसार माहिती.
बरेच सगळ्या पक्षातले नेते वाचवायला सरसावले होते बहुतेक मिठाला जगतात नेते
नगर बीड रेल्वे का बंद झाली तुम्ही उत्तर देणार आहात का नाही.जिल्ह्याचे खासदार आहात ना विचारणा करा की रेल्वे मंत्र्याला
मला माहिती आहे सध्या तुम्ही उपोषणाची तयारी मधे असणारं तुम्हाला आदेश असेल सिल्वर ओक वरून
@bajrangsonwane_@narendramodi आमची रेल्वे सुरू करा आम्हाला खासदार नाही.
महाराष्ट्रातल्या लाखो शिक्षित महिलांना धर्माच्या नावावर जसा लुटला तसाच लातूर पॅटर्न नावाखाली करोडो पालकांना आणि पोरांना क्लास वाल्यांनी चुना लावला
दरवर्षी लातुरात पेपर फुटतात नीटचे
10वी चे तर 100टक्के कसे पडतात हे विचारायलाच नको
पॅटर्न नाव दिले आहे याला
#पालक_फसले
हप्ते सरकारला