( फुले शाहू आंबेडकर वी. रा. शिंदे सदावर्ते साहेबांच्या विचाराचा पाईक.)
AAP
MH23
( जिंकल्यावर शांत राहायला जमले की आयुष्याचा उत्सव होतो )
preparing for UPSC
अमिताभ बच्चन यांच्यानंतर सगळ्यात मस्त आणि गोजिरवाणा आवाज आदर्श शिंदेंचा असेल
तसे गायक इतर सुद्धा आहेत किंवा होते चांगल्या आवाजाचे पण आदर्श शिंदेंना बच्चन सारखा आवाज दम आहे....
शेवटी बाबासाहेबांचे बरीच गाणे आदर्श शिंदेंनी गायन केलेलं आहे ना.
गु खाऊ विकलेली मिडिया जेव्हा तो बेवडा गेली 3 वर्ष @ChhaganCBhujbal@dhananjay_munde बद्दल भुंकत होता
हजारो लोक समोर असताना आणि शिवाजी चौकातून टार्गेट करून बोलण्याला तुम्ही जर गावाकडची भाषा असे बोलत असेल तर
याचा बोलावता तुम्ही तर नाहीत ना हा प्रश्न पडतो @RRPSpeaks साहेब..
@Raosaheb009@Pankajamunde@dhananjay_munde तुझा बाप आहे का
माई नेक आणि बाप एक असशील तर बोलशील
एकच नेता आमचा झाला पण आजही तुमच्यासारख्या निजामी जातीला झोप लागू देत नाही कमाल आहे ना
चला पुणे---बीड (नगर कडा आष्टी अमळनेर मार्गे)
तिकीट काढून बसत जा नसता मोर्चा किंवा बेवड्याच्या रस्ता रोको आहे म्हणून येतील बिना तिकीट तोट्यात जाईल रेल्वे.रेल्वे अडवली तर कारवाई करते केंद्र सरकार आहे इथे राज्य नव्हे
@Pankajamunde@dhananjay_munde
2 टर्म खासदार #प्रीतम ताईंमुळे
हैदराबाद #निजामाच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळाले 17सप्टेंबर रोजी माझ्या तमाम भारत वासियांना खूप खूप शुभेच्छा
खरं तर निजाम गेले पण स्वदेशी निजाम आजही आहेत तीच भाषा तोच निचपणा
जसे की भारतातून इंग्रज गेले पण स्वदेशी इंग्रज आजही आहेत लूटमार करतच आहेत
सरकारने #निजामाचा बंदोबस्त करा
माननीय @CMOMaharashtraतुम्ही जर यांना जाईन करून घेतले तर अर्थ वेगळा निघतोय.तुम्ही घोटाळ्यात आहात का विचारतोय महाराष्ट्र
तुम्हालाच का तर तुम्ही अध्यक्ष सचिव टीम बरखास्त करत नाहीत म्हणून आरोप झालेल्या आमदाराला पाठीशी घालता म्हणून आणि जोइनिंग द्यायला गडबड म्हणून
@RRPSpeaks@kharge
चौकशी करणार असाल तर २२ तारखेला सब-रजिस्ट्रार पदावरील उमेदवारांना जॉईन करून घेण्याची घाई का?
मुख्यमंत्री म्हणतात —
“यंत्रणा सुधारण्याची इच्छा आहे, लपवून ठेवण्याची नाही. गट-ब आणि गट-क परीक्षांचीही चौकशी करू. तक्रारी आल्यास SIT मार्फत चौकशी करू आणि पेपरची फेरतपासणी निश्चित करायला लावू.”
मग माझा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल आहे—
जर चौकशी करायचीच आहे, तर सब-रजिस्ट्रार पदावरील उमेदवारांना २२ तारखेला जॉईन करून घेण्याची एवढी घाई का?
सब-रजिस्ट्रार पदाच्या परीक्षेबाबत आम्ही गंभीर प्रश्न आणि पुरावे सरकारसमोर मांडले आहेत.
यातील एक धक्कादायक बाब म्हणजे एका ३८ क्रमांकाच्या सेंटरमधील ८४ पैकी तब्बल ६० उमेदवार सिलेक्ट झाल्याची माहिती आम्ही पुराव्यांसह समोर ठेवली आहे.
ही बाब सामान्य नाही.
याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.
एकीकडे तुम्ही विद्यार्थ्यांना सांगता की तक्रारी करा, चौकशी करू, SIT कडे प्रकरण पाठवू आणि गरज पडल्यास पेपरची फेरतपासणी करू…
आणि दुसरीकडे जर २२ तारखेला सब-रजिस्ट्रार पदावरील नियुक्त उमेदवारांना जॉईन करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असेल, तर विद्यार्थ्यांनी तुमच्या शब्दांवर विश्वास कसा ठेवायचा?
मुख्यमंत्री महोदय, शब्द पाळा!
चौकशी पूर्ण होईपर्यंत संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या परीक्षेच्या नियुक्ती प्रक्रियेबाबत घाई करू नका.
कारण हा केवळ एका परीक्षेचा प्रश्न नाही—
हा महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आणि सरकारवरील त्यांच्या विश्वासाचा प्रश्न आहे.
मुख्यमंत्री महोदय, जर आमच्यापर्यंत आलेली २२ तारखेची जॉईनिंगची माहिती खरी असेल आणि तरीही तुम्ही चौकशी न करता पुढे जात असाल, तर हा विद्यार्थ्यांचा विश्वासघात ठरेल.
आधी चौकशी करा.
सत्य बाहेर आणा.
दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा.
आणि मगच नियुक्तीबाबत निर्णय घ्या.
विद्यार्थ्यांना आश्वासन नको, न्याय हवा!
#MPSC #SubRegistrar #GroupB #StudentJustice #SIT #MPSCStudents
Join @combine_express
@CMOMaharashtra
@AnkushSury77760 बीड मधे येऊन बघ वाल्मीक अण्णा भेटून बघितले असते तर तुला कळले असते ते कसे आहेत
ते मधे आहेत म्हणून तर तर ह्या बेवड्याची इतकी सोंग सुरू आहेत
याचा इतिहास चकलंब उमापूर शहागड अंबड पोलिस स्टेशन सांगेल तुला
आणि हो तुमची संस्कृती चिन्ना टन्नl हीच आहे कळले का निजामी.
तुझी डिफेंडर कोणी दिली खर सांग
आणि तुला समाजच काही पडले नाही
त्या गोदावरी पट्ट्यातल्या पोलिस ठाण्याना माहितीत आहे तुझी भामटे गिरी त्यामुळे तू आता माजुन गेलास
तुझी त्याच डिफेंडर मधून पोलिस वारी सुरू होईल लवकरच
मराठ्याला लई लई बदनाम केलेस तू
#भुरटे_निजाम
भारतात आमदार खासदार देव पुढ करून स्वतःची निष्क्रियता लपवतात
बाकी राज्य बुडलेलं असताना भगवत गीतेत कर्म करून नागरिकांना वाचवलं पाहिजे
पण हिंदुत्व नावाची चमको विचारधारा असल्यास ती हिंदू मेला तरी हिंदुत्ववादी आमदार खासदार बस श्रीमंताच्या घरचे गणपतीच पाहणार
#धर्मा_अडून_कर्म_लपवणे
अशा तरुणांचे माथे भडकवणाऱ्या मन्या जरानांगे ला सरकार जेल वारी का करत नाही किंवा ह्या महाराष्ट्रातून तडीपार का करत नाही
मराठवाड्यातले लोक कसे बस जगत आहेत
मराठा श्रीमंत आहे अजून 5 वर्ष ते सतत काम न करता जगू शकतात पण बाकी समाज हातावर पोट असणारा आहे
जिल्हा तालुका कधी बंद करू नका.
मनोज जरांगे याने माथी भडकवून व फसवून मराठा तरूणांचे आयुष्य उध्वस्त केले. आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त केले व नंतर युवकांना वाऱ्यावर सोडले.
@abpmajhatv चे तत्कालीन पत्रकार @RahulAsks यांनी 2018 मध्ये तयार केलेला स्पेशल रिपोर्ट बघा.
जरांगे आता सुद्धा तसेच करत आहे.
प्रत्येकाचे मोठ होण्याचे मार्ग वेगवेगळे असतात
त्यात काही कष्ट करतात काही लूट काही प्रामाणिक नोकरदार काही घोटाळे काही समाजाचा वापर करून मोठे होतात
बस त्यात हा 2 पॉईंट मध्ये बसतो याआधी हा चक्कांबा अंबड उमापूर शहागड इथल्या पोलिसांना माहिती हा किती भामटा आहे
शेवटी समाज अडून करोडपती.
मनोज जरांगे पाटील यांच्या साठी मराठा समाजाची गर्दी...
मुळात साध्य काय होणार काय माहीत.शासनाने सगळं ऐकून घेतलं अंक सुधारणा केल्यात बोलतो.
उच्च असल्याचा कंड गेल्याशिवाय सामाजिक मागासलेपण सिद्ध होत नाही.
आणि इतर मागास प्रवर्गात कसे जाणार काय माहिती. मान्य न होणारी मागणी.
#maratha
@Aniketbhosale_ सांगा त्या आडनाचोट बेवड्याला एकदा सगळे
जे कुणबी आहेत ते ओबीसी मधे आहेत जे 96 कुळी आहेत ते ews घेऊन sebcरद्द करून घ्या का उगीच तोटा आणि माणुसकी विचार संस्कार हरवते आहात
तो तुमच्या जीवावर बोलून बोलून सायकल घेण्याची लायकी नसताना इतका मोठा करून ठेवलाय
थोड्याच दिवसात पोलिस वारी सुरू