A father is a tough shield that protects his kids. Come what may, he will always go great lengths to protect them, but also teach them the lessons that nobody else can. Happy Father’s Day to the world’s best dad!
#FathersDay#Dad#DadLife#Sunday#SundayVibes
उद्या दिनांक 4 मार्च 2022 पासून इयत्ता बारावीच्या सुरू होणाऱ्या परीक्षेच्या कामकाजासंदर्भात पूर्वतयारी केंद्र संचालक बैठका संपन्न झाले. बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना सुरू होणाऱ्या परीक्षा साठी मनःपूर्वक शुभेच्छा. https://t.co/BmI06HJUTA
आज दिवसभरात मला माझ्या सर्व ���ातेवाईक,शिक्षक बांधव व तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिकाकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मिळाल्या मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे https://t.co/Gtuacr83Lm
तालुक्यातील विविध शाळांना भे��� देऊन वाचन-लेखन प्रकल्प 100 days याची माहिती घेतली.सोबत मा गटविकास अधिकारी विजयकुमार परीट साहेब. https://t.co/cifIO18KUa
शासनाने दिनांक 4.10.2021 पासून शाळा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.आज रोजी तालुक्यातील सर्व शाळांमध्ये मुले आनंदाने बागडत शाळ���त पोहोचले. #scert Scert Maharashtra सर्वांना खूप खूप शुभेच्छा Thank You Teacher