"It is very tragic news. On one hand, Ganpati Bappa is arriving, and on the other, an accident has occurred in which two people have died and four others have been injured. As I have been informed, our Shiv Sena workers are present there and actively working on the ground to provide whatever assistance the affected families need, on behalf of Eknath Shinde"
@shivsenaofc@mieknathshinde@DrSEShinde #shivsena #shainanc
प्रत्येक पदक हे अनेक वर्षांची निष्ठा, शिस्त आणि जिद्द यांचा पुरावा आहे. जागतिक मंचावर उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या खेळाडूंनी पुन्हा एकदा देशाला गौरवास्पद कामगिरी करून दाखवली आहे.
१३ सुवर्ण 🥇 | १७ रौप्य 🥈 | ९ कांस्य 🥉
अभिमानाने तिरंगा फडकवणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे, प्रशिक्षकाचे आणि सहाय्यक कर्मचाऱ्याचे अभिनंदन. तुमच्या यशाने लाखो लोकांना प्रेरणा मिळते आणि कठोर परिश्रमाचे फळ नक्कीच मिळते, याची जाणीव करून देते.
जय हिंद 🇮🇳
@Shivsenaofc@mieknathshinde@DrSEShinde
कार्यालयात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मान्यवरांसोबत विविध सामाजिक व जनहिताच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला
@Shivsenaofc@mieknathshinde@DrSEShinde
नवभारत हेल्थकेअर अवॉर्ड्स 2026
आरोग्य क्षेत्रातील मान्यवर, तज्ज्ञ आणि संस्थांच्या उपस्थितीत आरोग्यविषयक विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.
मंत्री प्रकाश आबिटकर आणि हरनाज कौर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
महाराष्ट्राला अधिक आरोग्यसंपन्न बनवण्यासाठी शासन, वैद्यकीय क्षेत्र आणि समाज यांच्या समन्वयातून सातत्याने कार्य करणे आवश्यक आहे.
@abitkar_prakash @HarnaazKaur@TheNavbharatliv@mieknathshinde@DrSEShinde@Shivsenaofc
@Shivsenaofc शायना NC मॅडम आपण सेलिब्रिटी राजकारणी नाही तर खऱ्याखुऱ्या वारकरी आणि वारकऱ्यांचे ग्राउंड रिपोर्ट मुळे संपूर्ण देशाला वारीचा सोहळा आपल्या रूपाने पाहता आला आपण नेते शिंदे साहेब व डॉश्रीकांत साहेब यांच्यापर्यंत वारकऱ्यांची तळमळ पोचवून एक वेगळाआदर्श निर्माण केलाअभिनंदनजय हरी माऊली
वारी म्हणजे चालणारी भक्ती, विठ्ठल म्हणजे जगण्याची शक्ती. पांडुरंगाच्या चरणी कोटी प्रणाम विठ्ठल नामाचा गजर, माऊलींचा आशीर्वाद आणि भक्तीचा अविस्मरणीय प्रवास पंढरीची वाट, माऊलीची साथ, आणि मनात विठ्ठलाचे नाम. जय हरी विठ्ठल @mieknathshinde@DrSEShinde@Shivsenaofc
स्वयंरोजगाराची संधी: शिलाई मशीन आता ५०% सवलतीच्या दरात! 🏠💡
या उपक्रमातून मशीन मिळालेल्या लाभार्थी महिलांचे मनोगत ऐका. त्यांच्या अनुभवातूनच या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित होते. महिलांना आत्मनिर्भर बनवण्याच्या या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार.
#NariShakti
स्वयंरोजगाराची संधी: शिलाई मशीन आता ५०% सवलतीच्या दरात! 🏠💡
या उपक्रमातून मशीन मिळालेल्या लाभार्थी महिलांचे मनोगत ऐका. त्यांच्या अनुभवातूनच या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित होते. महिलांना आत्मनिर्भर बनवण्याच्या या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार.
#NariShakti
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निमित्त शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनी सोलापूर जिल्ह्यातील आढावा घेतला शिवसेना जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील तालुकाप्रमुख तानाजीभोळे पाटील भाजपचे युवा नेते मनोज जाधव शिवदत्त भोळे दत्ता बोडरे यास पदाधिकारी उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निमित्त शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनी सोलापूर जिल्ह्यातील आढावा घेतला शिवसेना जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील तालुकाप्रमुख तानाजीभोळे पाटील भाजपचे युवा नेते मनोज जाधव शिवदत्त भोळे दत्ता बोडरे यास पदाधिकारी उपस्थित होते.
पालखी वारी निमित्त सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री राजकुमार हिवरकर पाटील जिल्हाप्रमुख शिवसेना भारतीय जनता पार्टीचे युवा नेते मनोज जाधव माळशिरस तालुकाप्रमुख तानाजी भोळे पाटील विद्यार्थी सेनेचे शिवदत्त भोळे पाटील दहिगाव चे शाखाप्रमुख दत्ता बोडरे आदी उपस्थित होते.@Shivsenaofc@mieknathshinde@DrSEShinde@drjyotiwaghmare
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट एमआयडीसीतील एका कारखान्याला रविवारी पहाटे भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत काही जणांचा होरपळून मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी आहेत. या घटनेची माहिती मिळताच तातडीने सोलापूरचे जिल्हाधिकारी मा. श्री.कुमार आशीर्वाद यांच्याशी फोनवरून संवाद साधून संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच मदतकार्याला वेग देण्याचे आणि घटनेच्या चौकशीचे निर्देश दिले. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना योग्य उपचार देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांप्रती यावेळी शोक व्यक्त केला.