@shivsainik007 एक बघा जे जात आहेत ते फक्त पहील्यादिवाशी दिसतात नंतर त्यांचे नाव पण येत नाहीत कुठे आहेत ते,येवढे देऊन पण सत्ता साठी पक्ष बदलत आहेत तर काय बोलणार
@Arvikasai मला एक कळत नाही 5000 हजार पर्यटक होते तरी एक पण सुरक्षा रक्षक नाही,सरकारने पण चूक मान्य केली मग राजीनामा कोण देणार आरे गोबर भक्तांनो हल्ला का झाला त्याचे उत्तर द्या पाकिस्तान ल तर धडा शिकवाय��ा हे गेले 10 वर्ष बोलत आहे,कोडगे सरकार