📍मुंबई | अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा
या मोर्चा ला यशस्वी करण्यासाठी अतोनात मेहनत घेतलेल्यां समस्त समाज बांधवांचे अनेक अनेक आभार आणि धन्यवाद!
सजग रहा!! घात होता कामा नये!!

📍 मुंबई । येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे यांची अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी शिष्टमंडळाने भेट घेऊन अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण बाबत चर्चा केली.
Extending my heartfelt birthday wishes to the former Vice President of India Shri @MVenkaiahNaidu ji.💐 May this occasion bring joy and the year ahead be filled with health and prosperity.
जम्मू-कश्मीर के उप-राज्यपाल श्री @manojsinha_ जी आपको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं. ईश्वर से आपके उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु और मंगलमय जीवन की प्रार्थना करता हूं.
मध्य प्रदेश के उप-मुख्यमंत्री श्री @JagdishDevdaBJP जी आपको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं. ईश्वर से आपके उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु और मंगलमय जीवन की प्रार्थना करता हूं.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शांतारामजी मोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.
आज १ जुलै, महाराष्ट्र कृषी दिन! थोर नेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात हरितक्रांतीला चालना मिळाली. शेतकऱ्यांच्या कष्टाला सलाम!
#MaharashtraKrishiDin#VasantraoNaik#FarmersPride#GreenRevolution
📍 विधान भवन, मुंबई
महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन २०२६ । आठवडा दुसरा । दिवस दुसरा
माझे इंस्टाग्राम👇🏻
https://t.co/YJ7s0P69XP
-
राजकुमार बडोले
माजी मंत्री सा. न्याय व विशेष सहाय्य
आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा