समृद्धी महामार्गाला मोठमोठे खड्डे पडले आहेत असा नरेटीव अदानीच समुहाचं चॅनल एनडीए मराठी पसरवत आहे. ही बातमी खरी आहे की खोटी ह्याची पाहाणी करून जर बातमी खरी असेल तर रस्ता दुरूस्त करावा आणि बातमी खोटी असेल तर अदानी समुहावर कारवाई करावी!
कारण खड्डे असणे पण महाराष्ट्राचा अपमान आहे आणि जर खड्डे नसतील आणि खोटी बातमी पेरली गेली असेल तर तो पण महाराष्ट्राचा अपमानच आहे!
@Dev_Fadnavis@mieknathshinde
मिसिंग लिंकवर durability चेक करण्यासाठी खड्डे पडले होते, मग आज durability चेक करण्यासाठी दरड कोसळली आहे का?
मिसिंग लिंकच्या कामात केवळ दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक झाल्याने सुरक्षाच मिसिंग झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसात पुण्यापासून मुंबईपर्यंत पावसाने या नतभ्रष्ट सरकारच्या पोकळ दाव्यांची पोलखोल करत या भ्रष्ट सरकारचे काळे कारनामे उघड केले आहेत. या नतभ्रष्ट सरकारला जनता माफ नाही करणार!
#MissingLink #MissingSuraksha
#जनतेच्याजीवाशीखेळ #SafetyFirst #InfrastructureFailure
"I could never have become CEO in any other country, including India. It was only possible because America rewards merit," said former PepsiCo CEO Indira Nooyi.
A tight slap on India's Reservation Politics !
@aapalacolumbus मी मागील ३ दिवसापासून EV मीटर चे एप्लीकेशन घेऊन फिरतोय. एमएसईडीसीएल चा कार्यालयात कोणी काही सांगायला तयार नाही. ऑनलाइन सब्मिट केले तर रिजेक्ट करतात.
दुसरीकडे माझ्या मित्राचे मीटर २ दिवसात बसून झाले मुंबई ला, खाजगी कंपनी कडून.