#Thread#जय_शिवशंभो 🙏🏻🚩
शिवकालापुर्वी मराठ्यांच्या तलवारी थोड्याशा जाड परंतु लांबीला कमी असायच्या. मराठे उंचीने मध्यम असल्याने तलवारीची लांबी कमी असायची. परंतु जेव्हा महाराजांचा कालखंड आला तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की मोगलांबरोबर मावळ्यांना दोन हात करावे लागतात.
तुम्हास सांगतो..
मटणकरी हा फक्त दादांच्या महिना पन्नास हजार रुपयांचा मिंदा होता...
इतरांशी त्यास काही देणं घेणं नाही.
तो कट्टर ब्रिगेड प्रेमी आहे...
इथून पुढे तोच पहिला पलटत असतो पहा..
दादा गटात न झालेल्या गोष्टी पण साहेब गटाला फायदा होईल अशा पद्धतीने मिडिया मध्ये सांगेल...
सोशल मिडिया वर पसरवेल...
@annushreex अनुश्री जी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई जगदंबेच्या कृपा आशीर्वादाने आपणास उदंड दीर्घायुष्य आणि यश लाभो हीच प्रार्थना 🙏🏻🚩
Happy birthday Anushree ji 🥳
@Marathi_Akshay_ आधीच वाढले आहे त्यामुळेच तर पुण्याचा विस्तार करण्याची गरज पडली आहे.. जिकडे तिकडे परप्रांतीयच दिसतायेत.. काही दिवसांनी पुण्याचीही मुंबई सारखीच अवस्था होणार
अजितदादा मला सगळ्या गोष्टी सांगत असत आणि विलीनीकरण करण्याचा मुद्दा येतोच कुठे? अजितदादा सरकारमध्ये स्थिरस्थावर झालेले होते. दादांच्या मनात असं काहीही नव्हतं.
फक्त राजकारण करणाऱ्यांनी वेळ पाहुन राजकारण करावं..
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis भाऊ.. ❤️🚩