अजित पवार किंवा प्रफुल पटेल या दोघा पैकी एक जण अध्यक्ष होईल . नंतर ते भाजपा सोबत जाण्याचा निर्णय घेतील आणि शरद पवार तो निर्णय पक्ष अध्यक्ष यांचा आहे असे स्टेटमेंट देऊन साइड लाइन होतील .
कारण शरद पवार यांच्या 60 वर्ष च्या राजकीय कारकीर्द ला जाता जाता बोट लागू नये म्हणून त्यांनी भाजपा सोबत जाण्याचा निर्णय दुसऱ्यावर सोपविण्यात आला आहे .
मा. भाजप आमदार श्री. अभिमन्यू पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎂
आपल्या नेतृत्वाखाली जनहिताची कार्ये अधिक वेगाने पुढे जावोत, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यशस्वी राजकीय व सामाजिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
@AbhiPawarBJP
@RajThackeray “राजसाहेब, दुहेरी निष्ठेबाबत बोलण्यापूर्वी आपण स्वतःला हा प्रश्न विचारावा की असे बोलणे कितपत योग्य आहे. कारण प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपली निष्ठा वेळोवेळी बदलत आलेली दिसते.
“अहो बाप्पा, ‘अर्ध्या तासात तुझी बघतो’ म्हणायला ते काही गावचं बसस्टँड नाही. ते महाराष्ट्राचं विधानभवन आहे, लोकशाहीचं मंदिर आहे. त्याचं थोडं तरी पावित्र्य आणि गांभीर्य राखा.”
@dhananjay_munde
“ऑपरेशन टायगर 2.0 दुपारपासून सुरू झाले असून 14 आमदारांचा ‘खेला होबे’ झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी पुन्हा दोन-चार शेरो-शायरी तयार ठेवाव्यात.
🔥 अन्नामलाई को दिल्ली में रोक लिया!
क्या BJP का कोई बड़ा प्लान चल रहा है? 🔥
BJP ने तमिलनाडु के पूर्व प्रदेश अध्यक्ष के. अन्नामलाई को नई दिल्ली में एक दिन और रुकने को कहा!
अमित शाह ने कहा — “बच्चा है तू मेरा!” 💪
क्या अन्नामलाई की त्यागपत्र स्वीकार नहीं किया जाएगा?
या उन्हें और बड़ी जिम्मेदारी दी जा रही है? तमिलनाडु में BJP की रणनीति अब बदलने वाली है!
#Annamalai #BJP #AmitShah #TamilNadu #KAnnamalai
With a heart overflowing with humility and profound gratitude, I bow before the ‘Janata-Janardan’ of West Bengal.
Today’s historic mandate is not just a victory for the Bharatiya Janata Party; it is a resounding triumph for every Citizen, every Sanatani who dreamt of a ‘Sonar Bangla’ where Lotus Blooms in the Hindu Homeland carved out by Param Poojaniya Dr. Shyama Prasad Mukherjee.
The People of West Bengal have spoken, and their voice has ushered in a new dawn of hope.
My Heartfelt Gratitude 🙏
I am eternally indebted to the brave and resilient people of Nandigram and Bhabanipur. To my Sisters & Brothers in both of these Constituencies, thank you for placing your unwavering trust in me and electing me as your voice. Your blessings is my greatest strength, and I pledge to serve you with every breath, ensuring that your aspirations are fulfilled.
This Monumental Victory would not have been possible without the tireless guidance of our Leader Hon’ble PM Shri Narendra Modi Ji. Your visionary leadership and the mantra of ‘Sabka Saath, Sabka Vikas’ have ignited a flame of transformation in every Bengali household.
Hon’ble Home Minister Shri Amit Shah Ji, your indomitable will, strategic brilliance, and constant encouragement have been the backbone of our struggle. Thank you for instructing me to contest at Bhabanipur.
I extend my deepest thanks to @BJP4India National President Shri Nitin Nabin Ji, Shri JP Nadda Ji, Shri Sunil Bansal Ji, Shri Bhupender Yadav Ji, Shri Amit Malviya Ji, Shri Samik Bhattacharya, all our National & State Leaders and most importantly @BJP4Bengal Karyakartas for standing shoulder-to-shoulder on the ground.
To our brave Karyakartas who lost their lives, to the thousands of BJP Karyakartas who faced immense challenges with a smile, this victory belongs to your sacrifice and sweat. You are the real heroes.
We now move forward with a spirit of service, ready to build a West Bengal where peace prevails and the State moves towards progress and development.
Joy Maa Tara 🙏
Joy Maa Kaali 🙏
Joy Maa Durga 🙏
Jai Shri Ram 🙏
#Paltano_Dorkar_Chilo_Palte_Geche
#NewWestBengal
#ModiJiKiGuarantee
@narendramodi@AmitShah@NitinNabin@JPNadda@sunilbansalbjp@byadavbjp@amitmalviya@SamikBJP@BJP4India@BJP4Bengal
Sachin Tendulkar was in Andhra Pradesh yesterday
Notice how Sachin Tendulkar removes his shoes before stepping forward to receive an idol of Lord Venkateswara from the CM of Andhra Pradesh
N. Chandrababu Naidu 🙂
भाजपा सरचिटणीस विनोद तावडे यांना राज्यसभा उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! 💐
आपल्या दीर्घ राजकीय अनुभव, संघटन कौशल्य आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीमुळे आपण निश्चितच संसदेत प्रभावी योगदान द्याल, असा विश्वास आहे.
आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
@TawdeVinod
Train No. 12753, specifically in Coach A-2 The washroom door lock in this coach is not functioning properly. The door cannot be locked from inside, which is causing inconvenience and compromising the privacy and safety of passengers
@RailwaySeva@AshwiniVaishnaw@IRCTCofficial
दोन्ही राष्ट्रवादी पक्षांतील विलगीकरणाचा मुद्दा सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतलेल्या क्षणीच प्रत्यक्षात संपुष्टात आला आहे. त्या शपथेने केवळ एका व्यक्तीचा राजकीय प्रवास सुरू झाला नाही, तर एका नव्या वास्तवाला अधिकृत मान्यता मिळाली.
#SunetrapawarDCM#NCP
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांना मनःपूर्वक अभिनंदन !
@SunetraA_Pawar
राजाचा अकाली मृत्यू झाल्यावर राणीला शोक होणारच....पण ती शोकात मग्न असताना तिचा आणि तिच्या दोन्ही राजपुत्रांचा हक्क हिरावून घेण्याचे जवळच्या लोकांचे षडयंत्र तिच्या कानी आल्यावर ती डोळे पुसून, पदर खोचून राजधर्म पार पाडणारच.
#Dcm#Ajitpawar#SunetraPawarDCM#parthpawar
Best wishes to Sunetra Pawar Ji as she begins her tenure as Deputy Chief Minister of Maharashtra, the first woman to hold this responsibility. I am confident she will work tirelessly for the welfare of the people of the state and fulfil the vision of the late Ajitdada Pawar.
@SunetraA_Pawar
राजाचा अकाली मृत्यू झाल्यावर राणीला शोक होणारच....पण ती शोकात मग्न असताना तिचा आणि तिच्या दोन्ही राजपुत्रांचा हक्क हिरावून घेण्याचे जवळच्या लोकांचे षडयंत्र तिच्या कानी आल्यावर ती डोळे पुसून, पदर खोचून राजधर्म पार पाडणारच.