आपल्या UPA सरकार च्या काळातील भ्र्रष्टाचाराचे घोटाळे बघा आणि या मोदी सरकार चा कारभार बघा.
ताई शांत बसून कधीतरी तुलना करा अगदी सोपं आहे सहज उत्तर भेटेल..
आणि राहिली गोष्ट अच्छे दिन ची ते जनतेला आलेत पण तुम्हाला कधी सापडणार नाहीत.@supriya_sule@Dev_Fadnavis@ShelarAshish#NDA
चोपडा-जलगांव (महाराष्ट्र) जैसे छोटेसे गांव मे CAA के समर्थन मे अभूतपूर्व एवं ऐतिहासिक रॅली मे १५००० से अधिक राष्ट्रप्रेमी शहरवासी स्वयंस्फूर्ती से सहभागी हुवें। शांतीमय प्रदर्शन कर नागरीको ने,राष्ट्रीय सुरक्षा मंच तथा संविधान सन्मान समिती द्वारा सहभाग लिया!
#IndiaSupportCAA
७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त माळशिरस तहसीलदार कार्यालयातील ध्वजारोहण कार्यक्रमास आमदार राम सातपूते उपस्थित होते .तहसीलदार साहेबांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
यावेळी महसूल विभागाचे कर्मचारी, शालेय विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
@Dev_Fadnavis
धर्मनिरपेक्ष उद्धव ठाकरे साहेब अभिनंदन ..!
मुंबई मध्ये २०११ ला ज़्या रझा अकादमी ने आझाद मैदानात दंगल घडवली,ज़्यांनी शहीद स्मारक तोडले त्या रझा अकादमी च्या धर्मनिरपेक्ष लोकांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी चर्चा केली.
आदर्श धर्मनिरपेक्ष पुरस्कार भेटतोय उद्धव जी ना आता.
जनतेमधुन सरपंच म्हणजे गावचा नेता गाव निवडणार
हा गावचा नेता कर्तुत्वावर पुढे जाईल.
यांची घरानेशाही चालू राहिली पाहिजे पीढ्या न पीढ्या नव नेतृत्व उभ राहायला नको यांचे लेकर बाळ आमदार झाले पाहिजेत म्हनूण थेट जनतेतुन सरपंच निवडनुक या महाआघाडी सरकारने बंद केली आहे निषेध या सरकारचा.
कठोर अन् प्रेमळ...
प्रेरणादायी अन् उर्जावान...
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सदैव मार्गदर्शन करीत राहतील...
#HinduHrudaySamrat#BalasahebThackeray
भारतीय जनता पार्टीचे यशस्वी कार्याध्यक्ष
मा.श्री.जे.पी.नड्डाजी यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबदल हार्दिक अभिनंदन...... @JPNadda@BJP4India@Dev_Fadnavis#JPNadda