@officialepfo What is the issues Since 1months 15 same issue is Going....all Epfo Department is In Sleeping...Mode not able Check the balance as well upi withdrawal Process no Idea.. PF intrest Not Credited Yet....only Fake Promises..wrost Experience
@narendramodi@nsitharaman@RahulGandhi
फाशी तर होयालाच हवी...@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
आदरणीय मुख्यमंत्री साहेब लोक एवढे अमानुष कसे असू शकतात..या नराधमांनी सरकारच्या तोंडावर लघुशंका केलीय असा वाटतंय हे फोटो बघून....या प्रकरण मध्ये जेवढे दोषी असतील या फाशीची शिक्षा ही होयाला हवी...
आपलाच
We thank #INBOC for their solidarity on crucial issues like staff recruitment, 5-day banking, and the protection of bank employees. Together, we are stronger. #UnityInStrength@Premkumarmakker
@iAditiTatkare अहो ताई अस ऐकण्यात अलेकी सरकार निधीच नाहीये ही योजना चालण्यासाठी मग आणखी 5 वर्षे तुम्ही कसा निधी आयोजन करणार सुरवातीला तुम्हाला पैसा नाहीये नंतरण कुठून खंदून अंनार आहात का फुकटची आश्वासने देऊ नका जनतेला खुप त्रस्त झालेत तुमच्या सरकारला लाडकी बहिण मुळे तूम्ही जिवंत आहात @AjitPawar
@mieknathshinde@OfficeofPRJ
खाजगी बसेस यांनी खूप भाडे वाढ केले आहे... कृपया याच्यावर कार्यवाही करावी तुरंत यांना भाडेवाढीचा कर कमी करायला सांगावेत...
कृपया आपण काही मार्गे काढलं हे अशा बाळगतो...
आपलाच एक हकाचा मतदार...