शिक्षण सेवक मानधन वाढ केल्याबद्दल शिंदे - फडणवीस सरकारचे खूप खूप आभार,आता जानेवारीचा फरक फेब्रुवारीच्या पगारात वर्ग करून दिला तर खूप बरं होईल...कारण नंतर फरक बिल काडण्यासाठी खूप वेळा पाठपुरावा करावा लागतो.
मा. @dvkesarkar साहेब, #शिक्षणसेवक_मानधनवाढ करण्याची घोषणा 22डिसेंबरच्या राज्यमंत्रीमंडळात झाली परंतु दीड महिना लोटूनही #शासननिर्णय आला नाही.
#20तास काम करूनही 2दिवसात येणाऱ्या शासन निर्णयाला 40दिवस लागत असेल तर नक्कीच आमच्यावर अन्याय होत आहे असं वाटतं.
@CMOMaharashtra
मा.मुख्य सचिवस्तरावरील बैठकीत मानधन वाढीसंदर्भात निर्णय होऊनही मंत्रिमंडळाने अजून तो निर्णय लागू केला नाही,बैठक होऊन 3महिने लोटले पण शासन निर्णय काही आला नाही,त्यामुळे प्रत्यक्षात मानधन वाढ अजून झालेली नाही.कृपया लवकर आपण याबाबत GR काढून आम्हाला न्याय द्यावा
#कृषीसेवक_मानधनवाढ

कृषि सेवक आणि शिक्षण सेवक मानधन वाढीचा शासन निर्णय अर्थसंकल्पा पूर्वी येईल अशी अपेक्षा करतो साहेब,कारण आता, काय कर्ज,काय कर्जाचा डोंगर आणि महिना ६००० मानधन एकदम नॉट ओके म्हणायची वेळ आली आहे साहेब.....
@dvkesarkar@mieknathshinde@Dev_Fadnavis@KapilHPatil@CMOMaharashtra