#आकाशवाणी वरील #दिलखुलास कार्यक्रमात #आयुष्मान_भारत योजनेंतर्गत 'आरोग्यवर्धिनी' उपक्रमाबाबत लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांची जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी घेतलेली मुलाखत १९ आणि २० मे रोजी स. ७.२५ वा. प्रसारित होईल. @newsonair या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येईल.
#महाराष्ट्रदिन
१ मे १९६० या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा सुवर्णक्षण संयुक्त महाराष्ट्रातील लाखो जणांनी याची डोळा अन् याची देही अनुभवला. राज्य निर्मितीचा आनंदोत्सव मुंबईसह संपूर्ण राज्यात साजरा झाला. यासंदर्भातील दुर्मिळ क्षणांचे आपणही साक्षीदार व्हा...
#MaharashtraDay