थोडी आंबट थोडी गोड ..
एकदा का चाखली की अशी किक बसेल ना!!
लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट
"पाणीपुरी"
१५ नोव्हेंबर २०२४ पासून संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित…
#PaniPuri#rameshchoudhary#eskayproductions
पंधरावे राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन "कला गौरव" पुरस्कार 2022 ( खानवडी, पुरंदर)
आज महात्मा ज्योतिराव फुले यांची 139 वी पुण्यतिथी त्यानिमित्त 'खानवडी' म्हणजेच महात्मा जी यांची जन्मभूमी या ठिकाणी दर्शनाचे भाग्य
@rkfilm@RameshCDirector @Mahtmajotibafule