आज २४ डिसेंबर २०२५ रोजी, मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना, या दोन पक्षांची आगामी महापालिका निवडणुकांसाठीची युती घोषित झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष म्हणून मी आणि शिवसेना पक्षप्रमुख म्हणून श्री. उद्धव ठाकरे अशी आम्ही दोघांनी या युतीची अधिकृत घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
ही युती बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित होती. आणि या सगळ्याची सुरुवात, मी एका मुलाखतीत दिलेल्या वाक्यातून झाली.
कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणांपेक्षा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे.' हे माझं वाक्य होतं. हे निव्वळ मुलाखतीतलं वाक्य नाहीये, तर ही तीव्र भावना आहे.
आणि यातूनच हे २ पक्ष एकत्र आले आहेत. बाकी युतीची घोषणा झाली. आता कोणाला कुठल्या आणि किती जागा मिळणार याची उत्तरं लवकरच मिळतील.
त्यावर आजच्या व्यासपीठावर कुठलीही माहिती सांगितली नाही, कारण त्या तांत्रिक बाबी आहेत.
युती ही किती जागा, कुठल्या जागा यासाठी नाहीये. ती आज मराठी माणसाचं मुंबई आणि परिसर पण उद्या राज्याच्या इतर भागातून अस्तित्व मिटवण्याचा जो प्रयत्न सुरु आहे, त्या शक्तींना गाडून टाकण्यासाठीची ही युती आहे.
त्यामुळे जागावाटप आणि त्याचा तपशील योग्य वेळी संबंधित व्यक्ती घोषित करतील.
मुंबईचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असेल.
आज वर्तमानपत्रं असोत किंवा वृत्तवाहिन्या, त्यांचे बहुसंख्य संपादक, पत्रकार आणि तिथे काम करणारी इतर मंडळी ही कडवट मराठी प्रेमी आहेत. आणि त्यांना मराठी भाषेच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या विरोधात जे षडयंत्र सुरु आहे ते आवडत नाहीये. त्यातले अनेक जणं त्यांचा रोष त्यांच्या पत्रकारितेतून व्यक्त करतात, तर काही खाजगीत व्यक्त होतात.
माझी सगळ्यांना विनंती आहे की यावेळेस तुमच्या मालकांना आणि त्यांच्या मालकांना काय वाटतं यापेक्षा तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला काय वाटतं, पटतं तेच मांडा, बोला. ही दोन पक्षांची लढाई नाही तर ही मराठी माणसाची लढाई आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेस जशी तत्कालीन माध्यमं मराठी माणसाच्या पाठीशी उभी राहिली तसं यावेळेस तुम्ही उभे रहा. कारण मराठी भाषा आणि मराठी माणूस टिकला तर तुमचं अस्तित्व टिकेल.
सभांच्या वेळेस मराठी बांधव-भगिनींच्या दर्शनाचा योग येईलच. तोपर्यंत सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र !
राज ठाकरे ।
मदत दिल्लीला..सल्ला महाराष्ट्राला. #महाराष्ट्रद्रोहीBJP
शिवछत्रपतींचा महाराष्ट्र कधी कोणापुढे झुकला नाही परंतु आज विरोधक दिल्लीश्वरांना खुश करण्यासाठी लाचारी करत आहेत, महाराष्ट्राशी बेईमानी करत आहेत.
हा महाराष्ट्र द्रोह इतिहास विसरणार नाही हे लक्षात ठेवा!
🔸He came time to time and addresse to the state
🔸He does his works in focused manner and clamly
🔸Highest number of testing in the country
🔸Maharashtra are blessed with a
Courageous and Humble CM.
#MaharashtraWithCM
NIPM पुणे जिल्हा मेळाव्यात मा ना @Dwalsepatil यांच्या उपस्थितीत नवीन राज्य सरकारकडून उद्योग जगताच्या अपेक्षा यावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यासाठी NIPM अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, डॉ भावे, जेष्ठ ऍड राजीव जोशी, प्रदीप गारटकर, प्रकाश म्हस्के इ. उपस्थित होते. @CMOMaharashtra
#चौकशी कोहिनुर मिलची नाही ...
तर मराठी माणसाच्या हृदयातील कोहिनुर हिऱ्याची करताय ...
इतक्या मोठ्या संपत्तीचे ते एकमेव वारसदार आहेत
म्हणूनअश्या नोटिसा येऊ लागल्या आहेत ...!!
साहेब तुम्ही एकटे नाही आहात,आम्ही तुमच्या सोबत आहे!!
#ISupportRajThackeray