वारंवार नियतीच्या क्रूर थट्टे पुढे अक्षरशः तो हाताश अन हतबल झाला होता. गेली कित्येक वर्षे त्याने नाहक बदनामी, दुःख, यातना आणि अहवेलना सहन करत काढलेत. कोणत्याही परिस्थितीला अतिशय धैर्याने तोंड देणारा तो, आता मात्र नियतीच्या निर्णयापुढे त्याने अक्षरशः गुडघे टेकले होते.
#व्याकुळ