United by the Tiranga, Driven by the Dream of Viksit Bharat!
Glad to join the ‘Tiranga Rally’ held as part of the Har Ghar Tiranga Abhiyan in Mumbai today. As we carry the Tiranga, we remember the sacrifices of our freedom fighters and brave soldiers whose courage and dedication gave us the India we are proud of today.
Under the leadership of Hon PM Narendra Modi Ji, India is moving ahead with confidence and has emerged as the world’s fourth-largest economy. From space and advanced technology to startups and innovation, India is making its mark across the world.
The biggest strength of this journey is our youth. Their energy, talent and determination will shape India’s future and help build a stronger, more prosperous nation. Let us carry the Tiranga with pride, honour and dignity and carry its spirit in our hearts.
The mission of our generation is to build a Viksit Bharat, a stronger, more prosperous and self-reliant India. Let us uphold our constitution, serve our nation and take forward the responsibility entrusted to our generation.
Assembly Speaker Adv. Rahul Narwekar, Minister Mangal Prabhat Lodha ji, Minister Adv. Ashish Shelar, MLA Ravindra Chavan, MLA Ameet Satam, Padma Shri Bhiklya Ladakya Dhinda ji, members of the state legislature and the mayor were present.
@rahulnarwekar@MPLodha@ShelarAshish@RaviDadaChavan@AmeetSatam
#Maharashtra #Mumbai #HarGharTiranga
बाबांच्या नातवाचे मोफत ऑपरेशन कोकिलाबेन धीरूभाई अंबानी सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये झाल्यावर त्यांच्या डोळ्यातील भावना एकच सांगत होत्या राम दरबारातून कुणीही मोकळ्या हाताने जात नाही… 🙏❤️
कारण इथे केवळ मदत केली जात नाही,
तर प्रत्येक गरजूच्या चेहऱ्यावर आशेची किरणं आणि मनात विश्वास दिला जातो.
.
[Ramdarbar, helping people, ghatkopar, seva]
#SevaHiSangathan #helpinghands #helpingpeople
LIVE | नागपूर जिल्ह्यातील अस्थिव्यंग व कर्णबधिर प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना निःशुल्क जयपूर फूट साहित्य व साधने मोजमाप व वाटप शिबिर
🕚 स. ११.०५ वा. | १०-८-२०२६📍नागपूर.
#Maharashtra#Nagpur#JaipurFoot https://t.co/n2Bv2vKaDL
क्या मेंटली चैलेंज्ड बच्चे को आप मुफ्त में ठीक करना चाहते है ?
.
पूरे देश भर से लोग आते है
.
आप भी किसको ये वीडियो भेज कर दूँआ कमा सकते है
.
मुफ़्त इलाज
*दयावान विधायक राम कदम*
*१३ ऑगस्ट* को ओम चॅरिटेबल ट्रस्ट के माध्यम से बौद्धिक दिव्यांग (मतिमंद, मनोरुग्ण) इनपर मुक्त इलाज
*संपर्क : 9930875717*
#bjpmumbai #freeopreations #SevaHiSangathan #ghatkopardiaries
#मोफतवैद्यकीयशिबिर #RamKadam #Mumbai #घाटकोपर #समाजसेवा #आरोग्य #HelpingHands #InclusiveIndia
@devendra_fadnavis @CMOMaharashtra
@ravindrachavanofficial
@ckbawankule
@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai
#SevaHiSangathan #helpinghands #helpingpeople #devendrafadnavisformaharashtra
सांस्कृतिक वैभव, आधुनिक सुविधा आणि गतिमान विकासाद्वारे कोल्हापूरची गरुड झेप!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज कोल्हापूरमधील ₹1850 कोटींच्या विविध वास्तूंचे भूमिपूजन, विकास कामांचे उदघाटन व लोकार्पण संपन्न झाले. कोल्हापूर शहराला अधिक सुनियोजित करण्यासाठी टप्प्याटप्प्याने आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा देण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह संपूर्ण महाराष्ट्राचा मानबिंदू आहे, कोल्हापूरच्या देदिप्यमान नाट्यपरंपरेमध्ये या नाट्यगृहाचा फार मोठा इतिहास आहे. 14 ऑगस्ट 1915 रोजी छत्रपती राजाराम महाराज यांच्या हस्ते त्याचे उदघाटन झाले. पूर्वी 'पॅलेस थिएटर' म्हणून संबोधल्या जाणाऱ्या या नाट्यगृहाला 1957 पासून 'संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह' म्हणून ओळखले जाऊ लागले. दुर्दैवाने 2 वर्षांपूर्वी या नाट्यगृहाला लागलेल्या आगीनंतर राज्य सरकारने या नाट्यगृहाची पुन्हा उभारणी करण्यासाठी तात्काळ निधी दिला. आधीचे बाह्यस्वरुप जतन करत वारसामूल्य जपून अत्यंत चांगल्या प्रकारे या नाट्यगृहाचे पुनर्निर्माण करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कोल्हापूरमध्ये खऱ्या अर्थाने संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे योगदान कोणी विसरू शकत नाही, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संगीत मानापमान या नाटकामधील बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांच्यातली जुगलबंदी ही मराठी संगीत नाटकाच्या इतिहासातील एक मर्मबंधाची ठेव आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या नावाच्या नाट्यगृहाने संगीत, शास्त्रीय संगीत, लोकनाट्य, लावणी, पोवाडा, तमाशा, दशावतार अशा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असलेल्या बाबी पाहिल्या आहेत. या नाट्यगृहाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक त्या बाबी करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
नाट्यचळवळ, रंगभूमी असो किंवा चित्रपट या सर्व बाबींमध्ये कोल्हापूरचे मोठे योगदान नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाबूराव पेंटर, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम यांनी कोल्हापूरला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली असल्याचे स्पष्ट केले. पंडित विष्णू पलुसकर, दिगंबर पलुसकर, सुधीर उर्फ बाबूजी फडके, सुरेश वाडकर, वामनराव सडोलीकर असे अनेक दिग्गज गायक हे कोल्हापुरातले. पिराजीराव सरनाईक, अरुण सरनाईक, रमेश देव हे कलावंत याच कोल्हापुरातले. भारताला पहिल्यांदा ऑस्कर मिळवून देणाऱ्या वेशभूषाकार भानू अथय्या यांचीही कर्मभूमी कोल्हापूर शहर राहिली आहे, असे सांगून संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या नावाने असलेल्या या नाट्यगृहाचे पुन्हा एकदा नवनिर्मित रूपात उदघाटन होत असल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला.
करवीर निवासिनी श्री क्षेत्र महालक्ष्मी अंबाबाई मंदिर येथे दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. या मंदिर परिसराच्या विकासाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले असून निश्चित वेळेत ते काम पूर्ण करण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच आले असून त्यासाठी शेंडा पार्क येथे 75 एकर जागा दिली आहे. या न्यायालयामुळे शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक येणार आहेत. शेंडा पार्क येथे आयटी पार्क, कन्व्हेन्शन सेंटर ठिकाणी करतो आहोत या सर्व बाबींमुळे कोल्हापूरच्या विकासाला गती मिळणार असून त्यासाठी शहराच्या हद्दवाढीची गरज आहे. नव्याने हद्दवाढीमध्ये समावेशित कराव्या लागणाऱ्या नागरिकांच्या सर्व अडचणी शंभर टक्के सोडविण्यात येतील, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
सीपीआर म्हणजेच छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे वारसा स्वरुप जतन करून चांगल्या प्रकारे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, येथे 8 मॉड्युलर थिएटर्स असलेल्या ऑपरेशन थिएटर्सचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. चांगला मॉड्युलर बर्न वॉर्ड तयार झालेला आहे. 30 मॉड्युलर बेडचा अपघात विभाग, डायलिसिसची सुविधा आदी अनेक गोष्टींमुळे कोल्हापूरच्या आरोग्य सेवेमध्ये गुणात्मक बदल होत आहे. आता शेंडा पार्कमध्ये देखील 600 बेड सर्वोपचार रुग्णालय करण्यात येणार असून 250 बेडचे कर्करोग रुग्णालय आणि 250 बेडच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा यात समावेश आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या काळामध्ये ज्याप्रमाणे सर्वात चांगली आरोग्याची व्यवस्था ही कोल्हापूरला उभी झाली होती, त्याकडे आता पुन्हा कोल्हापूरने वाटचाल सुरू केलेली आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
आपल्यासाठी 24 तास काम करणाऱ्या पोलिसांसाठी चांगल्या प्रकारची घरे असावीत ही भूमिका घेऊन राज्य सरकार काम करत असून महाराष्ट्रामध्ये पोलिसांकरता 50,000 घरांचे नियोजन केले आहे. कोल्हापूर येथील पोलिसांसाठी घराची 17 मजली सुंदर इमारत तयार झाली आहे. जवळपास 204 सदनिका छत्रपती महाराणी ताराराणी पोलीस गृहसंकुलात तर इचलकरंजीमध्ये 210 सदनिका अशा जवळपास 414 सदनिका पोलिसांकरता आज या जिल्ह्यामध्ये आपण उपलब्ध करून दिल्या आहेत, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कोल्हापूर हे कुस्तीचे माहेरघर आहे. मात्र, फुटबॉल, हॉकी आणि क्रिकेट खेळाचे प्रेमीही येथे आहेत. त्यामुळे केंद्र शासनाच्या खेलो इंडिया योजनेतून व महानगरपालिकेच्या निधीतून ₹6 कोटी 96 लाखांतून मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडिअममध्ये एस्ट्रोटर्फ मैदान विकसित केले आहे. राज्य व आंतरराष्ट्रीय पातळीवरील हॉकीच्या स्पर्धा कोल्हापुरात घेता येईल. तसेच कोल्हापूरला क्रिकेटचे स्टेडिअम बांधण्याकरता जागा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी बीसीसीआयला विनंती केली असून देशातील आधुनिक आणि उत्तम दर्जाचे क्रिकेट स्टेडिअम बांधण्यात येईल आणि फुटबॉल खेळासाठीही आवश्यक ते प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेल्या पुरामुळे लोकांचा आक्रोश आणि नुकसान आम्ही पाहिल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या समस्येवर मात करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने पुराच्या पाण्यावर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र रेझिलिएन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमआरडीपी) तयार केला. यापूर्वी रखडलेल्या या प्रकल्पाला पुन्हा या सरकारने ‘मित्रा’च्या (महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन) माध्यमातून मान्यता मिळवली असून केवळ कोल्हापूर आणि सांगली शहरच नव्हे तर या भागातील संपूर्ण पाणलोट क्षेत्रावर पूरनियंत्रणाच्या दृष्टीने काम करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत पुराचे वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पाण्यापैकी सुमारे 35 ते 40 टीएमसी पाणी आता डायव्हर्शन कॅनलने पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांना आणि पुढे उजनी धरणात आणि पुढे मराठवाड्यामध्ये नेण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधी स्थळ, रंकाळा तलावातील संगीत कारंजे, करवीर निवासिनी श्री क्षेत्र महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसरात बहुमजली पार्किंग, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प एमआरडीपी अंतर्गत ₹484 कोटींचे रस्ते व नागरी सुविधा, मेकॅनिकल पार्किंग यासह विविध कामांचे लोकार्पणही या कार्यक्रमामध्ये झाले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@rahulnarwekar@SunetraA_Pawar@ChDadaPatil@abitkar_prakash@madhurimisal@dbmahadik@KolhapurKmc
#Maharashtra #DevendraFadnavis #KolhapurMunicipalCorporation
Tiranga, is a symbol of the unbreakable bond that has always inspired us to unite and build our nation into an edifice of progress.
Today, flagged off the ‘Har Ghar Tiranga Yatra’ in Puducherry, where thousands of youth joined with a pledge for a Viksit Bharat, as envisioned by Modi Ji.
நமது தேசியக் கொடியான மூவர்ணக் கொடியானது, நம்மை ஒன்றிணைத்து நமது தேசத்தை வளர்ச்சியின் மூலம் மாநகரமாக கட்டியெழுப்ப எப்போதும் ஊக்கமளித்து வரும் அசைக்க முடியாத ஒரு பிணைப்பின் சின்னமாகும். இன்று புதுச்சேரியில் #HarGharTirangaYatra கொடியசைத்துத் தொடங்கி வைக்கப்பட்டது. இதில், பிரதமர் மோடி அவர்களின் கனவான வளர்ச்சியடைந்த பாரதத்திற்காக ஆயிரக்கணக்கான இளைஞர்கள் உறுதிமொழி எடுத்துக்கொண்டு இணைந்தனர்.
हर घर तिरंगा..! 🇮🇳
घराघरावर डौलाने फडकणारा तिरंगा हा आपल्या राष्ट्राप्रती असलेली निष्ठा, अभिमान आणि बांधिलकीचे प्रतीक आहे.
महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना विनम्र आवाहन करतो, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन करण्यासाठी व देशाप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी आजपासून ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवून ‘हर घर तिरंगा’ अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.
चला, तिरंग्यासोबत आपला सेल्फी काढा आणि https://t.co/gmXWbI9NQV या वेबसाईटवर अपलोड करा.
#Maharashtra #HarGharTiranga2026 #SelfieWithTiranga
LIVE | राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व हिंदूराव घाटगे विद्यामंदीर नूतनीकृत शाळेचे लोकार्पण
🕕 संध्या. ६.०९ वा. | ९-८-२०२६📍कोल्हापूर.
#Maharashtra#Kolhapur#ChhatrapatiShahuMaharaj https://t.co/Y9pdLOVADz
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः॥
🛕Took darshan and blessings of Prabhu Shri Ram at Ram Mandir in Kagal, Kolhapur. Prayed for the happiness and prosperity of all.
🛕कागल, कोल्हापूर येथील राम मंदिराला भेट देऊन भगवान श्रीरामांचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
🛕कागल, कोल्हापुर स्थित राम मंदिर में प्रभु श्री राम इनके भक्तिभाव से दर्शन कर आशीर्वाद प्राप्त किए। इस दौरान सभी की सुख-समृद्धि के लिए प्रार्थना की।
🕔 4.55pm | 9-8-2026📍Kolhapur | संध्या. ४.५५ वा. | ९-८-२०२६📍कोल्हापूर.
#Maharashtra #Kolhapur #JaiShriRam
इतिहास घडविणाऱ्या शाळेच्या प्रांगणात, भविष्य घडविणाऱ्या चिमुकल्यांशी संवाद !
ज्या शाळेच्या ज्ञानपरंपरेत गोपाळकृष्ण गोखले यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाने शिक्षण घेतले, त्या हिंदूराव घाटगे विद्यामंदिर या कागलच्या ऐतिहासिक वास्तूत आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विशेष आनंद आणि अभिमान वाटला. या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील स्वप्ने आणि मनातील जिद्दच विकसित महाराष्ट्राची खरी ताकद आहे!
#Maharashtra #Kagal #StudentInteraction
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात आणि मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत, कोल्हापूरला या निर्णयांचा मोठा फायदा होणार आहे.
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके दूरदर्शी नेतृत्व एवं मा. केंद्रीय गृह एवं सहकारिता मंत्री अमितभाई शाह इनके मार्गदर्शन में महाराष्ट्र में सहकारिता क्षेत्र में महत्वपूर्ण निर्णय लिए गए, इसका बड़े पैमाने पर फायदा कोल्हापुर को होने वाला है।
('लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज' यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण | कोल्हापूर | 9-8-2026)
@narendramodi@AmitShah
#Maharashtra #Kolhapur #ChhatrapatiShahuMaharaj
पद्मश्री स्व. डॉ. डी. वाय. पाटील यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात संघर्षातून अतिशय मोठे कार्य उभे केले. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
(कोल्हापूर | 9-8-2026)
#Maharashtra#Kolhapur
Delighted to host our outstanding medal winners from the Commonwealth Games 2026 at 7, Lok Kalyan Marg. Heard about their experiences from the Games.
Each one of them has made our nation proud through their exceptional performances. Their success will motivate many youngsters.