महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाचे राज्यस्तरावरील विशेष कक्ष प्रमुख श्री. रामेश्वर भाऊ नाईक यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभाग प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यदूत सन्माननीय @Dev_Fadnavis जी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल, याबाबत खात्री आहे.
कौतुकास्पद..!
भारतीय पुरुष हॉकी संघ आपल्या दमदार विजयासह सेमीफाइनलमध्ये पोहोचला आहे.
भारतीय हॉकी संघातील खेळाडूंचं मी मनापासून अभिनंदन करतो की, त्यांनी खेळात असाधारण असं कौशल्य दाखवलं आहे. त्यांच्या जिद्द व चिकाटीला मी सलाम करतो.
आगामी सामन्यांसाठी संपूर्ण देशवासियांच्या वतीनं मी संघाला शुभेच्छा देतो. आम्हाला तुम्हा सर्वांचा सार्थ अभिमान आहे.
And Indian Men's Hockey team is through to the Semis with a convincing victory!
Congratulations to our boys who have shown exceptional sportsmanship and determination so far!
The entire nation wishes you the best for the coming matches- may you keep making us proud! 🇮🇳🏑⭐️
#Hockey #Olympics #INDvGBR
मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा रस्त्याने जाताना सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष प्रोटोकॉल नको,असे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी पोलिसांना दिले