श्री हनुमान जन्मोत्सव के अवसर पर सभी को हार्दिक शुभकामनाएं..!
शक्ति, भक्ति और सेवा के प्रतीक बजरंगबली का आशीर्वाद बहुरे समूह के राष्ट्र केंद्रित यात्रा कार्य को बल प्रदान करे, यही हमारी हनुमान जी से प्रार्थना है।
जय श्री राम।
जय श्री बजरंगबली।
आदरनीय महामहीम राज्यपाल भगतसिंहजी कौशारी साहेब महाराष्ट्र राज्य यांची आज सभांजिनगर येथील सुभेदारी विश्राम ग्रह येथे सदिच्छा भेट घेऊन सहकार महर्षी ग्रंथ देऊन आर्शिवाद घेतला.
२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू झाले आणि शतकांच्या गुलामीतून भारतमाता अखेर मुक्त झाली! या सुवर्णक्षणासाठी असंख्य भारतीयांनी आपल्या घरादाराची, प्रणांची आहूती दिली. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत ते याच सर्व थोर हुतात्म्यांमुळे.
सुशांतसिगं राजपुत च्या आत्महत्येबद्दल खरोखर दुःखद बातमी आहे. सुशांत खूपच हुशार अभिनेता होता. त्याचा श���वटचा चित्रपट 'छिचोरे' देखील आत्महत्या न करण्याचा चांगला संदेश समाजात देणारा आहे.
पण सुशांत असे का ??
त्याचा आत्मा शांती लाभो. ओम शांती 🙏
शोकाकुल
गुरूकृपा अर्बन परिवार