मी तर सोशल मीडिया वर ज्ञान पाजवणारी पोस्ट करताना खूप घाबरतो. भिती वाटते कारण कसलाही परिणाम होत नाही.'पालथ्या घडावर पाणी' समाधान हेच की माझी प्रतिमा छान भासते वरवर पण मी आतून कसा हे फक्त मलाच माहीत पण सकारात्मक विचार पेरतोच #positivethinking#PositiveEnergy
@lokmat नाशिककरांनी आता कुंभ मेळा होऊ द्यायचाच नाही असे ठरवले दिसतेय कायदा सुव्यवस्था वेशीला टांगलेली आहे असे वाटते.
कीती गंभीर प्रकरण आहे.
मुली कुठे ही सुरक्षित नाही. लांच्छनास्पद
आजच्या या नवीन पिढीला शुद्ध लेखन काय ते कळत नाही.पहा लक्षात घ्या. मुक्काम शब्द कसा लिहितात. मुखकाम लिहिले आहे.बारीक निरीक्षण करा. मराठी भाषेची वाट लावलेली आहे. #म#मराठी#शुद्धलेखन#वारी
मशहूर गीतकार और उम्दा शायर असद भोपाली ने पहले पहल फ़िल्म 'दुनिया' के लिए गीत लिखे फिर फ़िल्म 'अफ़साना' के गीतों से शोहरत की बुलंदियों तक पहुँचे. "मैंने प्यार किया" फ़िल्म के गीत "कबूतर जा जा" के लिए उन्हें फ़िल्म फ़ेयर पुरस्कार से नवाज़ा गया था.
जयंती पर सादर नमन🙏
@MIB_India I @airnewsalerts
@EminentRealtors टिंब या टिंबाविषयी कॉलेज जीवनातील आठवण आहे त्यावेळेस आम्ही कॉलेजला विद्यार्थी एकमेकांना हजर नसलेल्या मित्राला विचारत असू कुठे गेलता आय घा..ऐवजी कुठे गेलता काल टिंब...
एक विद्यार्थी सहजच सरांना बोलला कुठं गेलते सर टिंब द्यायला
सरांना हि सांकेतिक भाषा माहीत होती मग हशा झाला.
@Jay_Shivrai999 निष्ठा इमानदारी, सर्वस्व झोकून आपलं माझ , माझ्या देशाकरीता काम करण्याची वृत्ती लोप पावत आहे.
फक्त फक्त आणि फक्त पैसा हीच कुठेही आढळून येणारी वृत्ती झाली आहे.