माझा स्वाभिमान
सर्व भाषांची राजभाषा असे मराठी
भाग्य आहे अमुचे, नसे बोलणे कधी गर्वापोटी
धर्म मराठी, कर्म मराठी,
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! 💐💐💐
जय महाराष्ट्र..! ⛳️
#मराठी_राजभाषा_दिन#मराठी_भाषा_गौरव_दिन#मराठीभाषा
माजी केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..! 🙏🙏🙏
#shankarraochavan
मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा, आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती ते फक्त “राजा शिवछत्रपती”
सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा..! 🙏🙏🙏
#शिवजयंती_२०२३#Shivjayanti2023#शिवजयंती
ॐ मध्ये आहे आस्था, ॐ मध्ये आहे विश्वास, ॐ मध्ये आहे शक्ती, ॐ मध्ये आहे सर्व संसार, ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात. #महाशिवरात्रि निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. 🙏🙏🙏
#mahashivratri#alankritrathod
आमच्या इन्फ्राटेक कंपनीचा १९ वा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात आमच्या दादर कार्यालयात संपन्न झाला, आपल्या सर्वांच्या सहकार्याने इन्फ्राटेक कंपनी रिअल इस्टेट क्षेत्रात १९ वर्षाच्या आपल्या प्रवासात ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहे.
19th anniversary of our #Infratech company has been concluded with great enthusiasm at our Dadar office, with the support of all of us, infratech company has become a customer favorite in its journey of last 19 years in the real estate sector.
दसरा म्हणजे सीमोल्लंघन मनातील अंधाराचे उच्चाटन सोने देऊन करतो शुभचिंतन समृद्ध व्हावे तुमचे जीवन…
विजयादशमी दसरा निमित्त आमच्या असंख्य ग्राहक, हितचिंतक आणि आपल्या कुटुंबास खूप खूप शुभेच्छा..! ☘️☘️☘️
#विजयादशमी#दसरा#Dussehra#alankritrathod
माझा श्वास तू, माझा जीव तू, माझ्या जगण्यासाचा अर्थ तू, माझी लेक म्हणजे आनंदाचा झरा, माझी लेक म्हणजे वात्सल्याचा दुवा..!
जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! 💐💐💐
#InternationalDaughtersDay2022#daughtersday