"सावरकरांना माफीवीर कुणी बनवलं ??"
कॉँग्रेस की भाजप ??
90's च्या पिढीत मी मोठा झालो. जेंव्हा मी शाळेत होतो आम्हाला शिकवणारे सर्व शिक्षक निवृत्तीच्या जवळ आलेले आणि गांधी-नेहरूना जवळून पाहिलेले त्यांच्या विचारांनी भारलेले होते बहुदा त्यांची ही शेवटची पिढी... (1/n )
सरकारी रुग्णालयात सुरू असलेलं मृत्यूच तांडव आणि लोकांचा आक्रोश बघुन... हा महाराष्ट्र आहे की उत्तरं प्रदेश असा प्रश्न पडतोय... आणि हा तान्या कुठं पिऊन पडलाय काय माहिती..
#NandedHospital#NandedHospitalDeaths
भक्ताडांनी रागाच्या ह्या प्रत्येक activities ला जास्तीत जास्त troll करावं.. तोच खरा फायदा आहे राहुल गांधीला... याचे परिणाम कालांतराने दिसतील.
#राहुल_गांधी ❤️
भारत जोडो ❣️
राहूल गांधी या देशाच्या राजकारणाची दिशा बदलायला निघाला आहे. हे किती मोठं काम आहे याचा अंदाज अजून भाजपला आलेला दिसत नाही आणि म्हणून भाजपची ट्रोल आर्मी राहूल गांधीच्या अशा कृतींना ट्रोल करत सुटतात आणि भाजपवरच रोष ओढवून घेतात.
सद्याची परिस्थिती बघता भाजपची आवस्था “गांधी दिमाग मे आता है समज मे नही” अशी झाली आहे.
तळागाळातील प्रत्येक प्रश्नाची जाण असलेला आणि ते सोडवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारा... निष्ठा विकून विष्टा खाण्याचा काळ फोफावला तरी निष्टेपायी कष्ट सोसण्याची तयारी ठेवणारा तरुणांचा आवाज, कणखर नेता आपला रोहित दादा... दादा वाढदिवसाचा खूप शुभेच्छा 💐 #रोहित_दादा@RRPSpeaks
भक्तांड एक गजाभाऊ घालवण्याचा प्रयत्न करतात तर इकडे अजुन 100 गजाभाऊ तयार होतात... त्यामुळं सध्या भक्तांची अवस्था..
" ये दुःख खतम काहे नहीं होता बे.." अशी झालिये 😂😂🤣
@iamgajabhau@Rumani221@BhauGangOffice
ते पूर्वापार मुंबईत आहेत तर मग त्यांच्या चालीरीती या मराठी हव्यात आणि त्यांनी स्वताला मराठी म्हणवल पाहिजे असं असेल तर त्यांनी मराठीला नापसंत करण्याचा प्रश्नच येत नाही... तुमच्या बोलण्यात विसंगती आहे.
ते पूर्वापार मुंबईत आहेत महाराष्ट्र निर्माण होण्याच्या आधीपासून. अलिबाग जवळच्या आक्षी ह्या गावातला पहिला मीटर एका पटेल नांवाच्या गुजरात्याचा आहे. हेच भय्या लोकांनाही लागू आहे. मराठी माणूस त्यांच्या स्पर्धेत व्यापारात टिकू शकला नाहीं हे वास्तव आपण कधी स्वीकारणार? नुसती बोलाचीच कढी
@rajuparulekar@RajivMulye1 मग कसोटी चालीरीतीच्या पसंतीचीच लावायची असेल तर गुजरात्यांनी महाराष्ट्राच्या मराठी मुंबईत येण्याचं कारण काय ? त्यांनी त्यांच्या चालीरीती असणाऱ्या अहमदाबादला पसंत केलं पाहिजे. मुंबईत काय काम त्यांच ?