सध्या सोशल मीडियावर एक अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडि��� प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक आजोबा आपल्या पत्नीच्या नखांवर प्रेमाने नेलपेंट लावताना दिसत आहेत. या नाजूक आणि सुंदर क्षणाने अनेकांची मने जिंकली आहेत आणि पाहणाऱ्यांना भावूक करून टाकले आहे.
#LokmatNews #MarathiNews #ViralVideo
राज्यसेवा बाबत 2 मागण्या चर्चेत.👇
1️⃣शेवटची objective म्हणून राज्यसेवा_2024 जागावाढ.
2️⃣Objective पॅटर्न पुन्हा लागू करावा.
या दोन्हीपैकी कोणतीही एकच मागणी करणे योग्य.
📌राज्यसेवा_2024 जागावाढ✅
विद्यार्��्यांना गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी आवाहन
प्रिय मित्रांनो,
MPSC परीक्षांमध्ये मोठा बदल होणार आहे. पुढील वर्षापासून MPSC नॉन-टेक्निकल परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ (Objective) वरून वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपात बदलले जाणार आहे. हा बदल अभ्यासाच्या पद्धतीत बदल घडवेल, पण या प्रक्रियेमुळे काही गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.
आपण सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे उदाहरण पाहू:
सिव्हिल इंजिनिअरिंगची फक्त ४९३ पदे असून केवळ दोन पेपर तपासायचे आहेत.
तरीही १० महिन्यांनंतरही निकाल जाहीर झालेला नाही.
या परिस्थितीत, आपण ��िचार करावा की, राज्यसेवा परीक्षेसाठी (राज्यसेवा मुख्य परीक्षा) ४ सामान्य अध्ययन पेपर्स आणि एक पर्यायी विषयाच्या पेपर्सची तपासणी वेळेत होऊ शकते का?
महत्त्वाचे मुद्दे:
1. MPSC कडे पुरेशी सुविधा आणि मनुष्यबळ आहे का?
2. सिव्हिल विद्यार्थ्यांच्या निकालासाठी एवढा उशीर होत असेल, तर ��ाज्यसेवा परीक्षांसाठी आवश्यक ती तयारी आहे का?
3. विद्यार्थ्यांच्या हक्कांकडे एवढ्या हलगर्जीने का पाहिले जाते?
सिव्हिल विद्यार्थ्यांनी लवकर निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे, पण त्यांना दुर्लक्षित केले गेले आहे. हा प्रकार गंभीर असून आपण याकडे डोळेझाक करू शकत नाही.
आपल्याला विचार करणे गरजेचे आहे:
भविष्यात MPSC वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षा वेळेत घेऊ शकेल का?
त्यांच्या व्यवस्थाप���ातील त्रुटी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी घातक ठरणार नाहीत का?
विद्यार्थ्यांनो, आपण आपल्या हक्कांसाठी एकत्र येणे गरजेचे आहे.
सिव्हिल विद्यार्थ्यांसाठी न्याय मिळाला पाहिजे, आणि भविष्यात अशा परिस्थितींचा सामना टाळण्यासाठी आपण आवाज उठवला पाहिजे. आपल्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी सजग होऊया आणि योग्य मागण्या मांडूया.
धन्यवाद!
एका जागरूक विद्यार्थ्याची भावना
@RahulGandhi
@PawarSpeaks
@NANA_PATOLE
@VijayWadettiwar
@Jayant_R_Patil
@AUThackeray
@AdvYashomatiINC
@BaliramDoleyINC
@UmeshKorram10
@mpsc_office
@MahaDGIPR
@Drsuvarnas
@TV9Marathi
@abpmajhatv
@SaamTv26071
@zee24taasnews
@ashish_jadhao
@GondaneDevesh
@LoksattaLive
@lokmat
⏩#MPSC🎯
#मा. @mpsc_office ला विनंती आहे की गट ब आणि गट क चा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे.
#Payment करताना सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे.कृपया किमान एक आठवडा तरी वेळ वाढवून द्यावा...!!
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024
अर्ज करण्यास संकेतस्थळावर उमेदवारांना तांत्रिक अडचणी येत होत्या.
@mpsc_office ला विनंती आहे अर्ज करण्यासाठी किमान एक आठवडा मुदत वाढवून द्यावी.
महाराष्ट्रात राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीत कृषी सेवेच्या 258 पदांचा समावेश करणे बाबत गेल्या अनेक महिन्यांपासून माझा पाठपुरावा सुरू आहे. EWS to SEBC विषयामध्ये माझ्या ट्विट मुळे विद्यार्थी अभ्यासातून विचलित होत असल्याची बाब मला जाणवली होती. त्यामुळे यावेळेस कटाक्षाने ट्विट करणे टाळले होते. परंतु काल आयोगाच्या नोटिफिकेशन नंतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर विचलित झाल्याने आपणास कळवू इच्छितो की, नुकताच मी मुंबईत पोहोचलो असून मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व लोकसेवा आयोग यांना ��मक्ष भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. Please Keep studying. #MPSC
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ : महत्त्वाचे अपडेट.
आत्ता थोड्या वेळापूर्वी आयोगाच्या सचिव डॉ. सुवर्णा खरात मॅडम यांच्याशी चर्चा झाली.
आपल्या मागण्यांचा आयोग गंभीरपणे विचार करत असून याबाबत आज निर्णय घेतला जाईल. धन्यवाद मॅडम 🙏.
आपण सकारात्मक राहून “नोटीफिकेशन” निघेपर्यंत आंदोलन चालू ठेवूया.
@AAPMaharashtra शेवटपर्यंत विद्यार्थ्यांसोबत आहे .
लडेंगे… जितेंगे… 🇮🇳
#MPSC
@mieknathshinde@Drsuvarnas@mpsc_office@DrSEShinde@CMOMaharashtra@AAPMaharashtra
#MPSC #DhananjayShinde
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
एकदा खेळ सुरू झाला की खेळाचे नियम बदलत नसतात.
भरती प्रक्रिया नियमानुसार ही संयुक्त परीक्षा आहे.
आयोग म्हणतोय आम्ही कृषी परीक्षा वेगळी आयोजीत करणार पण कोण���्या नियमाच्या आधारावर?
सरकारने तर या जागा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी दिल्या असताना आयोग स्वतंत्र परीक्षा कशी घेऊ शकतो?
स्वतःच्या पद्धतीला हरताळ फासून ही परीक्षा वेगळी घेणार?
शास��� निर्णयानुसार आयोगाला पूर्व परीक्षा होण्याच्या आधी नवीन संवर्ग समाविष्ट करण्याचा नियम असताना आयोग उमेदवारांचे हीत लक्षात का घेत नाही?
2024 जाहिरात प्रसिद्ध करताना कृषी विभागातील भरती यातच समाविष्ट असल्यामुळे कृषी भरती वेगळी करायची असल्यास तांत्रीक अडचणी येवून न्यायालयीन अडथळे उद्भवतील.
एक शक्यता अशीही आहे आयोग आज नोटीस काढून ही भरती प्रक्रिया वेगळी करु असे सांगेलही पण उद्या 25 तार���ेची पूर्व परीक्षा होऊन गेल्यावर आयोगाने समजा असे सांगितले की तांत्रीक कारणामुळे कृषी जागा स्वतंत्र भरता येणार नाहीत तर त्या जागा 2025 साठी भरल्या जातील पण त्यासाठी नव्याने सरकारला मागणीपत्रक 2025 साठी पुन्हा द्यावे लागेल.
उद्या 2025 मागणीपत्रक द्यायला सुरुवात केली की 2024 राज्यसेवा परीक्षेत एकही जागा वाढणार नाही.
सर्वांच्या फायद्याची गोष्ट हीच आहे की कृषी विभागातील 258 जागा 2024 मधील भरती प्रक��रियेत समाविष्ट झाल्या पाहीजेत.
तरुण परिक्षेची तैयारी करण्याकरिता अभ्यासिकेत असण्याएवजी रस्त्यावर आणलेत.रोडवर आणून ठेवलाय महाराष्ट्र माझा.
कृषी अधिकाऱ्यांच्या २५८ जागा MPSC च्या आडमुठया धोरणामुळे २५ तारखेचया परिक्षेपासू�� वंचित ठेवताय हे योग्य नाही.@NANA_PATOLE
#MPSC
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
मा. @mieknathshinde साहेब
शेवटी रस्त्यावर उतरावे लागलंच
🔶गेले कित्येक महिने लाखो बेरोजगारांच्या मागण्या आपल्याकडे नम्रपणे मांडत होतो,पण झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला त्यात काडीचा रस नव्हता.
गेल्या 16 तासापास���न #MPSC उमेदवारांच्या मनातील तीव्र असंतोष,रोष आपण
अहिल्यादेवी अभ्यासिका समोर,पुणे येथे पाहिला असेलच.
आज काय तो
एकदाचा सोक्षमोक्ष झालाच पाहिजे.
प्रमुख मागण्या
🔶1. IBPS & MPSC exam dates overlapping issue
25 august
🔶 2. #MPSC कृषी च्या 258 जागा
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित 2024 मध्येच तात्काळ समाविष्ट करण्यात याव्यात
🔶3. #MPSC च्या जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या राज्यसेवा परीक्षेत सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागांचे
सर्���समावेशक मागणीपत्रक तात्काळ
पाठ���ण्यात यावे.
उपजिल्हाधिकारी,
पोलीस उपाधीक्षक,मुख्याधिकारी सह सर्व महत्वाच्या संवर्गाचा समावेश करण्यात यावा.
गेल्या 9 महिन्यापासून हे उमेदवार विनवण्या करत आहेत,पण आपण त्यांच्यावर अक्षरशः सूड उगवत आहात.
🔶4. #MPSC ची संयुक्त अराजपत्रित
गट-ब् व गट -क जाहिरात तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावी.
फेब्रुवारी त नियोजित असणारी जाहिरात ऑगस्ट संपत आला तरी प्रसिद्ध झाली नाही.
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mpsc_office
@Drsuvarnas
@ssaunik
@NANA_PATOLE
@dhananjay_munde
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा येत्या २५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. परंतु त्याच दिवशी ‘आयबीपीएस’ची देखील परीक्षा ठेवली आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे अनेक उमेदवारांना कोणत्या तरी एका परीक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे. ��र्षानुवर्षे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांवर हे अन्याय केल्यासारखे होईल. यासंदर्भात गेली काही दिवसांपासून हे सर्वजण विविध माध्यमांतून शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु शासनाने त्यांच्याकडे योग्य ते लक्ष दिलेले नाही. यामुळे हे सर्व विद्यार्थी काल रात्रीपासून पुण्यात आंदोलन करीत आहेत. त्यातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र कृषि सेवा गट अ, ब, आणि ब (कनिष्ठ) संवर��गासाठी दोन-तीन दिवसांत जाहिरात प्रकाशित करण्यात येऊन सदर पदांसाठी ऑक्टोबरमध्ये परिक्षा घेण्यासंदर्भातील ट्विट केले आहे. जर हि परिक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार असेल तर कृषी विभागाची पदे राज्यसेवा परीक्षेमध्ये समाविष्ट करून ऑक्टोबर मध्ये एकत्रित सर्वसामवेशक राज्यसेवा परिक्षा घेता येणे शक्य आहे, व तेच तांत्रिकदृष्ट्या योग्य राहील असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. असे केल्या�� विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देता येतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा योजनेचा संदर्भ घेतला तर त्यांचे हे म्हणणे बरोबर देखील आहे. तरी मुख्यमंत्री महोदयांना माझ�� विनंती आहे की, या विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून कृपया त्यांची दखल घ्यावी आणि त्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला योग्य ते निर्देश देऊन तातडीने त्यासंदर्भातील परिपत्रक जाहिर करावे.
@CMOMaharashtra @mpsc_office
एकदा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी मागणीपत्रक द्यायला सुरुवात झाली की 2024 साठी एकही जागा वाढू शकत नाही.
कारण एकाच वेळी 2024 आणि 2025 साठी मागणीपत्रक द��णे तांत्रीक दृष्ट्या अशक्य आहे.
त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत 258 कृषी जागा 2024 मध्येच समाविष्ट झाल्या तर दरम्यानच्या काळात महसूल मधील विषय सोडवून 2024 मध्ये अजुन खूप जागा वाढवता येतील.
सर्वांनी विचार करायला हवा...
आज रविवार दि. १८ ऑगस्ट, २०२४ रोजी MPSC मार्फत समाजकल्याण परीक्षा व IBPS मार्फत RRB ऑफिसर परीक्षा, या दोन परीक्षा एकाच दिवशी झाल्यामुळे दोन्ही परीक्षांचे फॉर्म भरलेल्या हजारो उमेदवारांना एका परीक्षेस मुकावे लागले.
एका परीक्षा फॉर्मचे विद्यार्थ्यांचे पैसे सुद्धा वाया गेले. हजारो विद्यार्थी हताश आहेत. कर्नाटक लोकसेवा आयोगाने २५ ऑगस्ट २०२४ रोजी होत असलेली IBPS CLERK व KPSC राज्यस��वा परीक्षा एकाच दिवशी आली म्हणून स्वतः लक्ष घालून KPSC ची परीक्षा पुढे ढकलली आणि ��जारो विद्यार्थ्यांना न्याय दिला.
संधिसाधू, अकार्यक्षम आणि असंवेदनशील महायुती सरकारच्या नाकार्तेपणामुळे आज हजारो विद्यार्थ्यांवर “अन्याय” झाला असून, २५ ऑगस्ट ची परीक्षा MPSC ने पुढे न ढकलल्यास पुन्हा एकदा हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री
@mieknathshinde, उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks आणि @Dev_Fadnavis या तिघांना आतातरी जाग येईल का?
@AAPMaharashtra
@SandeepPathak04 @SanjayAzadSln @Mpsc_Andolan @punyachiMPSC
#MPSC #DhananjayShinde