Witch Hunting -
महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांच्या पोरांना MHT-CET मधे कसे भरघोस मार्क्स पडलेत याचा खुलासा झाला. त्या प्रकरणाची चौकशी करायची सोडून @Dev_Fadnavis यांच्या अख्त्यारीतलं @DGPMaharashtra पोलिसांचं क्राईम इंटेलिजन्स युनिट या घोटाळ्याचा भांडाफोड करणाऱ्याला शोधत आहे. BNSS u/s. 94 च्या आडून सोशल मिडीया कंपनीला माहिती मागवली जातेय. हे असं झालं की चोर सोडून चोर चोर ओरडणाऱ्यालाच पकडावं.
घोटाळ्याची कागदं समोर आहेत, घोटाळ्याची माहीती समोर आहे, घोटाळ्याचे आरोपी समोर आहेत. त्यांना पकडायचं नाही? घोटाळा झाला की झाला नाही याची चौकशी सोडून घोटाळा उघड कुणी केला याची चौकशी सुरूये… वा रे यंत्रणा.
@gajabhauX MHT - CET मध्ये खूप मोठा घोळ आहे
आमच्या वर्धा च्या students la Aashti (shahid) हे सेंटर मिळाले.... जे वर्धा या district place पासून 81 Km दूर आहे 3 hrs+ तिथे पोहोचायला लागतात आणि rural area मध्ये येत
Morning shift मध्ये मुलांना आणि पालकांना खूप त्रास झाला
जब ये युवा हाथों में हिंदुस्तान का तिरंगा लिए शांतिपूर्ण प्रदर्शन कर रहा था, तब इसे पैलेट गन से मारा गया।
सरकार कहती है कि प्रदर्शन के दौरान पैलेट गन का इस्तेमाल नहीं हुआ, लेकिन सच्चाई आपके सामने है।
इनके ऊपर पैलेट गन से हमला किया गया, जिससे इनकी आंख खराब हो गई है, दिखना बंद हो गया है।
ऐसे हजारों युवाओं पर पैलेट गन चलाई गई है, इन्हें लाठियों से मारा-पीटा गया है।
वो भी इसलिए क्योंकि इन युवाओं का पेपर लीक हुआ है, जिसके खिलाफ ये प्रदर्शन कर रहे थे।
: नेता विपक्ष श्री @RahulGandhi
अमेरिकी हमलों में तीन भारतीय नाविकों की हत्या के चंद दिन बाद - न अफ़सोस, न माफ़ी। उल्टा, अमेरिका ने आदेश देना जारी रखा है।
उनके शब्द पढ़िए: “अमेरिकी सेना के आदेश तुरंत मानें।” कोई उल्लंघन “बर्दाश्त नहीं किया जाएगा।”
एक आज़ाद देश इस तरह की भाषा कभी नहीं सहेगा। लेकिन हमारे Compromised PM? चुप। एक आज्ञाकारी नौकर की तरह सुनते हैं, और आदेश मान लेते हैं।
Compromised PM देश के सम्मान की रक्षा नहीं करेगा - क्योंकि जो देश का अपमान करते हैं, वो उन्हीं के वश में हैं।
भाजपा अदानीला फायदा मिळावा म्हणून अंदमान आणि निकोबार मधील देशाची मौल्यवान जमीन देत आहे.
• राहुल गांधी पर्यावरण आणि सामान्य लोकांच्या हक्कांसाठी लढत आहेत.
• निसर्ग विक्रीसाठी नाही ही राहुल गांधींची स्पष्ट भूमिका आहे.
अदानी च्या घशात ही जमीन घालण्याचा मोदी सरकार चा प्रयत्न आहे.
पण इतकं सुंदर निसर्ग अदानी च्या घशात घालून याचा ऱ्हास केला जाणार आहे.
आपली जमीन आणि निसर्ग वाचावा म्हणून RG नी प्रयत्न चालू केलेत. त्यांना आपण साथ दिली पाहिजे.
#GreenOverGreed#NicobarMatters