‘उमेद’ महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी #उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. खासदार प्रतापराव जाधव आणि भावना गवळी,राजेश कुलकर्णी,नरेश म्हसके, शीतल म्हात्रे उपस्थित होते.
‘उमेद’ च्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ, केडर नियुक्तीवरील बंदी, पदोन्नती, बदल्या, मानधनातील तफावत, कर्मचारी संघटनेला शासन मान्यता, बचत गटांना खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूक निधी आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी सांगितले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून बचत गटांची संख्या वाढविण्याची गरज असून त्यासाठी अधिकाधिक महिलांना बचत गटांमध्ये सहभागी करुन घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केले.
उमेद महिला स्वयंसहायता गटानी बनवलेल्या वस्तु खरेदी करण्याची सुवर्ण संधी-गोंदिया,गढ़चिरोली, नागपुर,वर्धा,चंद्रपुर,भंडारा जिल्ह्यातील उत्कृष्ट वस्तु खरेदी करा व चविष्ठ जेवनाचा आनंद घ्या 3 ते 5 जून, मानकापुर स्टेडियम @InfoNagpur@MissionUmed@MoRD_GoI@NitinRaut_INC@SunilKedar1111
@RealBacchuKadu आ.मंत्री महोदय ज्या उमेद अभियानातील कॅडर व कर्मचारी रात्रंदिवस एक करुन बचतगटाची चळवळ अमरावती येथे उभे केली, गरिब महिलांच्या स्वायत्त संस्था उभे केल्या त्याच संस्था ह्या उमेद कडून काढुन घेऊन माविम सारख्या संस्थेला देण्याचा जो घाट चालु आहे तो थांबवावा हि विनंती आहे
सोबतीमुळे संकटावर मात करने सोपे.कोरोनाग्रस्त कुटुंबाना धीर देण्यासठी "सोबत परिवार"च्या दिवाली स्नेह सम्मलेनामधे सहभाग घेण्याचा आनंद-आपदग्रस्त महिला एकत्र येवून @MissionUmed@NULM_MoHUA मार्फ़त व्यवसाय करू शकतील या व्यकतिरिक्त शासनाच्या सर्व योजनाचा लाभ घ्यावा @InfoNagpur@ngpnmc
@vimshine@InfoNagpur@NitinRaut_INC@nitin_gadkari@OfficeOfNG@SunilKedar1111 आदरणीय
मा. श्रीमती आर. विमला मॅडम (IAS)
माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (उमेद)
नागपूर जिल्ह्याच्या नव्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल टीम उमेद (MSRLM), नागपूर जिल्ह्याचे वतीने मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Joined as Collector @InfoNagpur & called on Hon’ble Minister Energy & Guardian Minister @NitinRaut_INC Hon’ble Minister of Road Transport & Highways of India @nitin_gadkari@OfficeOfNG Hon’ble Minister for Animal Husbandry,Dairy Development,Sports & Youth Affairs @SunilKedar1111
#महाराष्ट्र १.उमेदचे काम कंपनीला देण्याचा शासन निर्णय रद्द होणार - डॉ. नीलम गोऱ्हे
https://t.co/jiSvsEuRmj
Source:"Hindusthan Samachar" via Dailyhunt
https://t.co/APDDTYhQZ2
२.https://t.co/jWAT0M6cDp
*ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बैठकीत मंत्री @hasanmushrif मोठा निर्णय*