@aajtak@anjanaomkashyap सापरा अरे तुम प्रवक्ता हो तो सीना ठोंक कर बोलो इंडी अलायन्स का नाम, खींसे क्यूँ निपोरते हो? लेकीन लगभग यही हाल है सभी इंडीवालोंका. लेकीन ताज्जुब तो तब होता है, आज तक जैसा चॅनलभी इंडिया अलायन्स या गठबंधन कहता है. पढेलिखे हो कब सुधरोगे?
@StarPravah अरे बावळटांनो, नाईक बाईंच्या घरी श्री गणेशाचे आगमन झाले, तो गणेश चतुर्थीचा दिवस. होय ना! मग त्याच रात्री तुम्ही मूढांनी आकाशात पूर्ण चंद्र दाखवला.. गणेश चतुर्थी च्या रात्री पौर्णिमेचा चंद्र तुमच्या कुणी पाहिला रे? थोडी तरी अक्कल ठेवा, की सगळी....?