अभिनंदन दादा...!
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.श्री. @ChDadaPatil दादा यांची पुणे जिल्ह्याच्या "पालकमंत्री पदी" निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप-खूप शुभेच्छा !
@BJP4Maharashtra@BJP4PuneCity
@BJP4PMCPune
'राजकारणातील राजहंस'
त्यागमूर्ती, विनयशील, उपमुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा!
आपल्या नेतृत्वात महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होवो यासाठी तुम्हाला आई भवानी उदंड आयुष्य देवो!