द्राक्षनगरीचा IT इंजिनिअर 🍇💻 क्रिकेट🏏 आणि बॅडमिंटन🏸 खेळतो, कारण emotional stability मिळवण्यासाठी therapy महाग आहे. Life is better with books! 📚✨ #Data#AI
An era ends. Virat Kohli - the heartbeat of Indian Test cricket - has hung up his whites. From fierce battles overseas to iconic centuries at home, he gave us pride, passion, and purpose.
Thank you, King. The whites will miss you - and so will we.🥺🙏🏻💙
#ViratKohli𓃵 #KingKohli
@Dakkhani_Appa आप्पा, Fratelli चा ambience मस्त आहे मान्य,
पण 'Sula' ची वाइब आणि ब्रँड व्हॅल्यू काही वेगळीच आहे. मार्केट क्वीनला रिप्लेस करणं एवढं सोपं नाही! 😉 Cheers 🥂
#SulaVineyards
मला वाटलं तुम्ही दोघे त्यांनी ५ टर्म्समध्ये केलेल्या विकासकामांची उजळणी कराल की काय... पण तुम्ही तर थेट लावणी, कोकणची माणसं आणि नाचवण्यावरच आलात! 😂😂
असो, जे काही सुरू आहे त्याचं कौतुकच आहे. मग ती पालखी नाचवणं असो, मळ्यातली लावणी असो, नाहीतर "नार्वेकर कोण लागून गेला?" म्हणून व्यक्त केलेला तो अस्सल संताप असो! 🔥
अभियांत्रिकीलाच्या नवीन इच्छुकांना सांगतो,कृपया AI,ML,DataScience किंवा निगडीत शाखा सगळे घेतात तर मुख्य म्हणून घेऊ नका👎
जोपर्यंत #नोकरी शोधायची वेळ येईल तोपर्यंत शिकलेले गरजेचे राहिलचं ह्याची शाश्वती नाही
त्यापेक्षा मूळ शाखा किंवा IT/CS घेऊन हे विषय निवडक म्हणून घ्या👍🏻 #म#मराठी