गेल्या 10-15 वर्षांपासून रिक्त असलेल्या प्राध्यापकांच्या जागांवर जून पर्यंत भरती होणार आहे. मात्र भरती प्रक्रिया सुरू होत असताना अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद नसल्यामुळे पुढे पगारांच्या अडचणी निर्माण होऊ नयेत, यासंदर्भात आज सभागृहात आवाज उठवला.
यावर उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले की प्राध्यापकांचे पगार व शिष्यवृत्तीवरील खर्च अनिवार्य असल्याने त्यासाठी निधीची अडचण येणार नाही. तसेच 2018 मध्ये भरती जाहीर झाल्यानंतर कोविडपूर्व काळात सुमारे 1492 पदे भरली असून उर्वरित पदांची भरती टप्प्याटप्प्याने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
#BudgetSession #Maharashtra #ProfessorRecruitment #AcademicJobs #EducationPolicy #MaharashtraEducation
@Dev_Fadnavis@ChDadaPatil@Prof_RamShinde@CMOMaharashtra
स्वाभिमान के सूर्य, शौर्य के शिखर! 🚩
मातृभूमि की रक्षा के लिए घास की रोटियां स्वीकार करने वाले, लेकिन पराधीनता नहीं, ऐसे वीर शिरोमणि महाराणा प्रताप जी की पुण्यतिथि पर उन्हें कोटि-कोटि नमन।🙏
#maharanapratapji#महाराणा_प्रताप_पुण्यतिथी