उत्तर प्रदेश की राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल से भेंट कर लखनऊ स्थित डॉ. बी. आर. आंबेडकर महासभा (अस्थि कलश स्थल) को हटाने के प्रस्ताव पर गंभीर चिंता व्यक्त की।
मैंने राज्यपाल महोदया से इस ऐतिहासिक धरोहर को सुरक्षित रखने और इसके संरक्षण हेतु आवश्यक हस्तक्षेप करने का आग्रह किया।
ScienceJourney2
आप सही कह रहे हैं। संलग्न पोस्ट की बड़ी “Proto-Shiva” मूर्ति/सील फर्जी या AI-जनरेटेड है। मूल Pashupati सील मोहनजोदड़ो से मिली एक छोटी steatite सील (~3.5 cm) है, जो नेशनल म्यूजियम दिल्ली में रखी है।
ये बड़ी वाली डिस्प्ले वाली इमेज वायरल फेक वर्जन है। मूल मोटिफ असली है और कुछ विद्वान इसे Proto-Shiva मानते हैं, लेकिन पोस्ट की इमेज misleading है।
“Longest Running Civilization” वाला क्लेम सांस्कृतिक निरंतरता पर आधारित हो सकता है, पर इमेज गलत है।
📍मालेगाव, नाशिक
टीईटी पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्या; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासोबत सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत मागणी करण्यात आली.
टीईटी पेपरफुटी आणि शिक्षकांच्या विविध मागण्या आठ दिवसात मान्य करा अन्यथा पुन्हा दादा भुसे यांच्या निवासस्थानासमोर पुन्हा राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने बैठकीत देण्यात आला.
#TETExam #Exam #SVA
Those SCs who embraced Babasaheb and his ideology along with buddhism is thriving well. Be it Mahar, jatav or punjabi Dalits.
While hindu Dalits don't even get chance of becoming BJP's or other hindu orgz's district president let alone other imp ministerial posts.
How many so called Marathi lovers who talk day in and day out tweeted about #Khashaba movie of @Nagrajmanjule ?
Khashaba Jadhav is first Indian Olympic individual gold medalist (and happens to be Marathi). So why no enthusiasm from “Marathi” circles ?
कांबळे × कसबे
आमचा कांबळे गरीब घरात जन्माला आला!
तुमचा कसबे गरीब असून स्वतःला सवर्ण समजायला लागला!!
आमचा कांबळे प्रामाणिक पणे शाळेत जायला लागला!
तुमचा कसबे दुसऱ्याच्या विहिरीत पोहत राहिला!!
आमचा कांबळे एकटा राहून शाळा शिकत होता!
तुमचा कसबे आपल्या सवर्ण मित्रांसोबत कांबळे वर हसत होते!!
आमचा कांबळे रात्रभर अभ्यास करत होता!
तुमचा कसबे रात्री हाफ चढढी घालून शाखेत जात होता!!
आमचा कांबळे 10 वी ला चांगल्या मार्कने पास झाला!
तुमचा कसबे शाखेची तालीम करून नापास झाला!!
आमचा कांबळे कॉलेजला जाऊन महामानवाचे विचार आत्मसात करत होता!
तुमचा कसबे संघ मुख्यलयात जाऊन महामानवाचे विचार कसे वाईट आहे ते शिकत होता!!
आमचा कांबळे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता!
तुमचा कसबे उद्या गुरुवार आहे उपवास करायचा आजच सर्व खाऊन घेत होता!!
आमचा कांबळे संविधानाचा अभ्यास करून सर्व कायदे वाचत होता! तुमचा कसबे भागवत गीता मधील वेद वाचत होता!!
आमचा कांबळेची गरिबी होती तरी स्पर्धा परीक्षेची 400-500 फीस भरत होता!
तुमचा कसबे परीक्षेची फीस बघून फ्रॉम भरत नव्हता!!
आमचा कांबळे कलेक्टर होण्यासाठी दिवस रात्र अभ्यास करत होता! तुमचा कसबे रात्रभर पायी चालत पंढरपूरला जात होता!!
आमचा कांबळे कलेक्टर झाला!
तुमचा कसबे चपराशी झाला!!
मग झाले सुरु
तुमचा कसबे ओरडायला लागला आमच आरक्षण कांबळे ने खाल्ल.. पण त्याला हे समजले नाही कसबे शाखेत पेढा खायला जात होता तेव्हा आमचा कांबळे घरी अभ्यास करत होता.
पुढे कसबे सामाजिक सायंटिस्ट झाला.. कसबेनीं शोध लावून सागितलं 59 जातीमध्ये गावचा पाटील सकाळ उठल्या उठल्या पाहिलं कसबेचाच तोंड पाहायचा.
कसबे म्हणतो माझ्या वज्रमुठीत हिंदुत्व हाय...
कांबळे म्हणतो माझ्या वज्रमुठीत भारतीय संविधान हाय.. भारतीय संविधान हाय......
कसबे म्हणतो महाराष्ट्र टिळक आगरकर गोखलेचा हाय...
कांबळे म्हणतो अख्खा भारत देश शिव शाहू फुले आंबेडकर पेरियार अण्णाभाऊंचा हाय....!
कसबे यांनी शाखेत ऐकलंय हा देश नागाच्या फण्यावर उभा हाय ... कांबळेनं अण्णाभाऊंनी लिवंलेलं वाचलं हा देश शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या आणी कामगारांच्या हातावर टिकून हाय...!
कांबळे म्हणतो भारतीय संविधानात 341 मधीचं SC चं भलं हाय... कसबे म्हणतो संविधानाचा वाटोळं केल्याशिवाय मी थांबणार नाय..!
कसबे म्हणतो माझं खाऊन कांबळे कलेक्टर झाला...
माझं खाऊन कांबळे कलेक्टर झाला...!
कसबे ची रडारड अजून थांबत नाय.....!!!
Facebook कॉपी पेस्ट ✍️✍️सुनिल साळवे. ✍️✍️
माणूस मारला!
बेग्या पवार ते सोमनाथ सूर्यवंशी
न्यायासाठी लागली १५ वर्ष.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलिस ठाण्यातील कुप्रसिद्ध बेग्या पवार पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणात आज ऐतिहासिक निकाल लागला. तब्बल ९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
९ मे २०११ रोजी चोरीच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या पारधी समाजातील तरुण बेग्या पवारला कोठडीत अमानुष मारहाण करून मारण्यात आले होते. शवविच्छेदनात ४३ गंभीर दुखापती आढळल्या होत्या.
१५ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने तत्कालीन ठाणेदार माधव धांडे यांच्यासह ९ पोलिसांना दोषी ठरवले.
कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनीच कायदा हातात घेतल्यास शिक्षा होऊ शकते, मात्र त्यासाठी १५ वर्षे आणि निष्पाप जीव गमवावे लागतात.
बेग्या पवार ते सोमनाथ सूर्यवंशी
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव
वंचित बहुजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश
#JusticeForBegyaPawar #PoliceCustodialDeath #WashimCourt #MaharashtraNews #न्याय #पोलिसअत्याचार #जन्मठेप #HumanRights #CIDMaharashtra #15YearsOfFight
@VBAforIndia@Prksh_Ambedkar
It is true that without Chhatrapati Shahu Maharaj, it is difficult to imagine that a brilliant mind like Dr. B. R. Ambedkar would have had the opportunity to emerge as a national leader.
Shahu Maharaj was a pioneering social reformer who introduced special reservations for marginalized communities, including Dalits and backward classes, during his rule. He is widely regarded as one of the architects of the reservation system in India.
On his birth anniversary, we pay our respectful tribute to this visionary leader and champion of social justice.
-ग्राहकांच्या परवानगी शिवाय सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याची योजना आणलली.ज्या कंपन्यांना हे मीटर बसवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे, त्यांनी भाजपला नेमकी काय मदत केली आहे, याचा खुलासा रवींद्र चव्हाण यांनी करावा।
आधीच व्यवस्थित चालू असलेले आणि ग्राहकांनी पैसे मोजलेले जुने मीटर बदलण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी केला। जर जुने मीटर नादुरुस्त असतील तरच ते बदलणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला दिला आहे.
-स्मार्ट मीटरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वीज वितरण आणि वसुली अंबानी यांच्याकडे देण्याचा सरकारचा डाव आहे.
या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांचे वीज बिल ८ ते १० टक्क्यांनी वाढणार असून, भविष्यात वीज वापरा किंवा वापरू नका, बिल येतच राहील.
ॲड. बाळासाहेब आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी
@BJP4Maharashtra@gautam_adani
महाविकास आघाडीतील अनेक नेते भाजपासोबत जाण्यासाठी उत्सुक आहेत. त्यात काँग्रेसमधील अनेक आहेत, यात आश्चर्य नाहीये.
लोकांना आमचे म्हणणं आहे की, जनतेला विरोधी पक्ष पाहिजे की नको? ही ठरवण्याची वेळ आली आहे.
जे भाजपासोबत जाणार नाहीत, तेच खरे विरोधी पक्ष हा निकष जनतेने लावला पाहिजे.
Landed.
Looking forward to meet you all at Jantar Mantar. Do not forget to carry a book and our Tiranga!
Offer flowers to policemen as a gesture of compassion & gratitude.
We have to lead this movement with love and peace!
असेंबली या पार्लियामेंट में धार्मिक अत्याचार के खिलाफ पहले बहुत लोग आवाज उठाते थे। आज क्यों नहीं उठाते हैं? अगर हमने गौर किया होता तो आज ये परिस्थिति नहीं आती।
जो लोग हमारे साथ खड़े है, उसी पर हमें विश्वास रखना चाहिए। उनके साथ खड़ा रहना चाहिए। यह भूमिका हमें लेनी चाहिए। तभी चर्च, नन, फादर पर हमला नही होगा। हम लोग आपके साथ खड़े हैं।