मयूर भानुषाली नावाच्या इसमा��े 2/10/2025 रोजी पूनम हिच्या छातीला हात लावून धक्का दिला,��ळा दाबण्याचा प्रयत्न केला,अश्लील शिवी दिली व तिचा नवरा भाऊ सर्वांना मारहाणी केली.तरी रामनगर पोलीस स्टेशन FIR घेण्यास नकार देत आहेत,फिर्यादी वर दबाव आणत आहेत @ThaneCityPolice त्वरित कारवाई करणे
भानुषाली महिलेला मयूर भानुषाली नावाच्या इसमाने मारहाणी केली.तरी रामनगर पोलीस स्टेशन तक्रार घेण्यास नकार देत होते."स्त्रीवल्ली फाउंडेशन" वतीने तक्रार घेण्यासाठी अर्ज देण्यात आले.महिला तक्रार निवारण केंद्र चोपडे मॅडम खडकपाडा अर्ज घेण्यास स्पष्ट नकार दिला.@ThaneCityPolice
डोंबिवली पूर्व येथील मानपाडा पोलीस ठाणे मध्ये कार्यरत ��सलेले Asi राजेंद्र खिल्लारे हे पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील अवैध धंदे वाल्यांकडून अवैध पणे वसुली करीत असल्याचे खात्रीशीर माहिती उपलब्ध आहे. मानपाडा पोलीस ठाणे अंतर्गत असलेले अवैध स्पा, डान्सबार, गुटखा विक्री करणारे,भंगार विक्री मालक यांच्याकडून अवैध पणे दर महिन्याला अंडर टेबल पैसे वसुली करीत आहेत.Asi राजेंद्र खिल्लारे अशा प्रकारची वसुली करीत असताना त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप��न शिंदे साहेब हे या गोष्टीकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असतात असे जाणीव होत आहे. सदर वसुली प्रकरणाची ठाणे पोलीस आयुक्त मा. श्री आशुतोष जी डुंबरे साहेबांनी तात्काळ दखल घेऊन योग्य ती चौकशी करून कारवाई करतील अशी अपेक्षा आहे
#पोलीस_उपायुक्त_परिमंडळ_3
@CMOMaharashtra
@DGPMaharashtra @ThaneCityPolice @ACB_Maharashtra @bbcnewsmarathi @iambadasdanve @VijayWadettiwar
कविता कुमावत नावाची मुलगी 19/11/2025 रोजी,रात्री 11 वाजल्या पासून बेपत्ता असून 24 तास उलटलेत,मुलीचे पालक पडघा पोलीस स्टेशन इथे तक्रार दाखलं करण्यास गेलेत परंतु पी.आय.राजेंद्र ठाकूर आरोपी वि��ोधात गुन्हा नोंद करून घेत नाही अशी तक्रार.@Thane_R_Police @ThaneCityPolice @MumbaiPolice
कविता कुमावत नावाची मुलगी 19/11/2025 रोजी,रात्री 11 वाजल्या पासून बेपत्ता असून 24 तास उलटलेत,मुलीचे पालक पडघा पोलीस स्टेशन इथे तक्रार दाखलं करण्यास गेलेत परंतु पी.आय.राजेंद्र ठाकूर आरोपी विरोधात गुन्हा नोंद करून घेत नाही अशी तक्रार.@Thane_R_Police तक्रार नोंद करणे.
कविता कुमावत नावाची मुलगी 19/11/2025 र��जी,रात्री 11 वाजल्या पासून हरवली आहे. पहाटे मुलीचे वडील यांनी पडघा पोलीस स्टेशन इथे तक्रार दाखलं केली,परंतु अजून पर्यंत मुलगी सापडली नाही पोलिसांना विचारले असता तपास चालू आहे असं बोलून टाळाटाळ करते आहेत.@ThaneCityPolice त्वरित कारवाई करावी.
माजी मुख्यमंत्री मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे
यांचे अभिनंदन💐💐
पुन्हा एकदा तुमचा विश्वासघात झाला त्या बद्दल.
मला क्षमा करा🙏
कटू आहे पण सत्य आहे,😔
# सिधी बात नो बकवास
@OfficeofUT@AamAadmiParty@AmhiDombivlikar
पन्नास वर्षे आम्ही या जागेवर आहोत आम्ही इकडंना हलणार नाही,अशी भाषा करत मराठी महिलांना तुम्ही आमच्या खाली राहायचं,तुम्ही पाकीटमार करा असे शब्द उच्चारण्यात आले, म्हणतात आम्ही भोईरला हप्ता देतो बघतो कोण उचलतो आम्हाला. @ThaneCityPolice@KDMCOfficial यांना त्वरित हटवा.
डोंबिवलीत फेरीवाल्या महिलांचा आतंक, मराठी महिलांना शिवीगाळ केली, प्रशासनावरती दबाव आणण्यासाठी डिझेल अंगावर टाकून स्टंट करण्याचा प्रयत्न,जेणेकरून प���रशासन त्यांना तिथून हटवणार नाही. पोलीस प्रशासन नगरपालिका त्यांना हटवण्यास असफल ठरले. @ThaneCityPolice @KDMCOfficial यांना त्वरित हटवा
@ThaneCityPolice कृपया तिथला helpline number देणे. कारण तेथील पोलीस जयस्वाल यांच्या कुटुंबीय���ंशी असभ्यवर्तन करत आहेत. व मी कॉल केल्यास बोलण्यास नकारत आहेत.
कोळशेवाडी पोलीस स्टेशनला गेले एक तास झाला मी कॉल लावतेय,परंतु नंबर बंद्द दाखवत आहे.भोला जैस्वाल या इसमाला अटक करण्यात आली असून कोळसेवाडी पोलीस याची माहीत पुरवत नाही व त्यांच्या कुटुंबीयांशी असभ्यवर्तन करत आहेत असा मला कॉल आला @ThaneCityPolice योग्य ते पडताळणी करावे.
अहमदाबादमधील दुःखद विमान घटनेत, पा��लट आणि एअरहोस्टेस यांनी खरे धाडस आणि निस्वार्थीपणा दाखवला. स्वतःला वाचवण्याची संधी असतानाही, त्यांनी शेवटपर्यंत प्रवाशांना मदत करण्यासाठी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला,त्यांचे हे योगदान सहजासहजी विसरता येणार नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली🙏
मुंब्रा इथे लोकल ट्रेनमधुन काही रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली। ही अत्यंत दुःखद घटना आहे या अपघातात मृत्युमुखी पावलेल्या प्रवाशांना
भावपूर्ण श्रद्धांजली !💐
@AmhiDombivlikar@AamAadmiParty@DombivliNews@VoiceOfDombivli