“Clara loved sunsets here,” he said, his voice soft, “she’d say that they’re a reminder that even the end of the day brings beauty, that every moment is a gift, no matter how small.”
@CMOMaharashtra ते झेरॉक्स दुकान अत्यावश्यक सेवेत कधीपासून चालू करणार..?
प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड, रिपोर्ट���ी झेरॉक्स लागते. आता सामान्य लोकांना घरी प्रिंटर घेऊन बसायचं का?
#COVID19
शेतकऱ्यांचा परिस्थितीवर बोलायला शेठ ला वेळ नाही आणि बॉलिवूड चा छ्परी लोकांसोबत सेल्फी काढायला वेळ असतो.
ढोंगी सरकार आहे भाजपा
सरकार ने मनमानी बसं करावी आपला देश लोकशाही साठी ओळखला जातो जगात
"लक्षात घ्या शेतकरी वाचेल तर देश वाचेल"
#किसान_एकता_जिंदाबाद#शेतकरी_वाचवा
#देश_वाचावा
By Kapil Patil
बदनामी सोबत दंडेलशाही दडपशाहीचा वापर करून सुद्धा शेतकरी आंदोलन मोडीत निघत नाही उलट ते आणखी तीव्र होताना दिसतंय म्हणल्यावर देशातच काय जगात पण चर्चा होणारच की
दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ आंदोलन चालू आहे, पावणे दोनशेच्या आसपास बळी गेलेत, (1/11)
शेतकऱ्यांच्याच पोरांनी घडवलेले तथाकथित #सुपरस्टार' अन #देव आज शेतकऱ्यांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहताय. यातून आपण सर्वांनी बोध घ्यावा.ही काळी मातीच आपला देव आहे अन त्या मातीतून सोनं पिकवणारा आपला #शेतकरीचं खरा सुपरस्टार आहे.बाकी पैशासाठी लाचार असलेले, दीडदमडीचे कलाकार !
🙏
आता एका कुंडीत मेथी लावा,एकात गव्हाची शेती करा,द्राक्षाच्या बागा लावा,ज्वारीचे ताटं गच्चीत उभी करा.त्याला रोज चमचाभर पाणी घाला.आणि कुटुंबाच जाऊच देत स्वत:च तरी किमान पोट भरतयं का बघा तुमच्या "टेरेस गार्डन"ने.
बस्सं एवढंच करा.😊
‘भारताबाहेरच्या लोकांनी ‘आपल्या’ अंतर्गत मामल्यात बोलायची गरज नाही’ तूमचं मत.चला ठीक!
तूम्हाला सरकारची बाजू पटत्ये. ओके!
तरीही ‘आपल्याच’ शेतकऱ्यांना आंदोलनापासून रोखण्यासाठी अश्रूधूर, लाठ्या,बांधलेल्या भिंती आणि ठोकलेले खिळे तूम्हाला पटतात का?!
‘भारत समर्थ आहे’
असा??!!
सचिनची बॅटींग बघत लहानाचा मोठा झालो! तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता! आयुष्यात अनेक निराश क्षणी मी त्याच्या इनिंग्ज बघायचो, खूप बरं वाटायचं.
त्याच्या अनेक गोष्टी मनाला पटल्या नाहीत पण हे कधी बदललं नव्हतं.
पण आता मात्र इथून पुढे सगळं वेगळं असेल.
राग येतोचे पण वाई��� जास्त वाटतय!
जेव्हा आमच्या शेतकरी बांधवाना बाहेर देशातून पाठिंबा मिळतो तेव्हा चाटू सेलेब्रेटी म्हणतात आम्ही एकत्र आहोत..आमचे ���ंतर्गत वाद (सरकार आणि शेतकऱ्यांमधील )आम्ही स्वतः मिटवून घेऊ..बाहेरील लोकांची गरज नाही..
अरे ��ंडूनो शेतकरी थंडीत तिथे आंदोलन करत होते तेव्हा तुम्ही कुठं #I घातली होती?
सातासमुद्रा पलीकडे एका मराठी माणसाच्या नेतृत्वाने उंचावलेल्या माना शरमेने खाली घालवायला एक क्षणाचाही विलंब लावू दिलास नाही @ajinkyarahane88#म#मराठी#Farmersprotest
There’s no issue that cannot be resolved if we stand together as one. Let’s remain united and work towards resolving our internal issues #IndiaTogether